Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana.

  • Home
  • India
  • Buldana
  • Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana.

Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana. शिंदे हॉस्पिटल प्रसुतीगृह,वंध्यत्वनिवारण व स्त्री रुग्णालय संगम चौक बुलडाणा. ☎️७०२०५६४७२०

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #स्वातंत्र्यदिन  #स्वातंत्र्यदिन२०२६      Nilgandha ...
14/08/2026

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन२०२६
Nilgandha Pakhan Yogesh Gajanan Shinde Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana.

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #देवशयनी_आषाढी_एकादशीYogesh Gajanan Shinde Nilgandha Pakhan Shind...
25/07/2026

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#देवशयनी_आषाढी_एकादशी
Yogesh Gajanan Shinde Nilgandha Pakhan Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana.

26/03/2026

सदाचार, मातृ-पितृ भक्ती, शौर्य, प्रजाहितदक्षता अशा अनेक आदर्शांनी प्रभू श्रीराम यांचे जीवन परिपूर्ण होते. त्यांची जीवनमूल्ये अंगिकारण्याचा निश्चय करूया. सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#श्रीरामनवमी Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana. Yogesh Gajanan Shinde Nilgandha Pakhan Pooja Shinde Puru Shinde

"वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा..समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा! नव्या संकल्पांनी आणि उत्साहाने नवीन वर...
19/03/2026

"वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा..
समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा!
नव्या संकल्पांनी आणि उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करूया. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! "


#गुढीपाडवा२०२६ Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana. Yogesh Gajanan Shinde Nilgandha Pakhan

निशब्द: दादा.. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन..मनाला चटका लावून जाणारी ...
28/01/2026

निशब्द: दादा..
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन..
मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी..
#अजितदादा_पवार
#भावपूर्ण_श्रद्धांजली_दादा 💐💐
Yogesh Gajanan Shinde Nilgandha Pakhan Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana.

नवीन वर्ष - नवी उमेद, नवे संकल्प!हे नवीन वर्ष आपल्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समाधान घेऊन येवो.सर्वांना नूतन वर्षाच्या हा...
01/01/2026

नवीन वर्ष - नवी उमेद, नवे संकल्प!
हे नवीन वर्ष आपल्या जीवनात आरोग्य,
आनंद आणि समाधान घेऊन येवो.
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#नवीनवर्ष #नववर्षाच्या_शुभेच्छा
#ɴᴇᴡʏᴇᴀʀ2026 Yogesh Gajanan Shinde Nilgandha Pakhan

बहीण-भावाचं नातं वृद्धिंगत करणारा सण अर्थात भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!Shinde Hospital. Maternity Gynaec...
23/10/2025

बहीण-भावाचं नातं वृद्धिंगत करणारा सण अर्थात भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana. Nilgandha Pakhan Yogesh Gajanan Shinde
#भाऊबीज

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!या लक्ष्मीपूजनातून आपणा सर्वांना सुख-समृद्धी, ऐश्वर्य व उत्तम आरोग्य लाभो, ही ...
21/10/2025

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
या लक्ष्मीपूजनातून आपणा सर्वांना सुख-समृद्धी, ऐश्वर्य व उत्तम आरोग्य लाभो, ही प्रार्थना!
शुभ दीपावली 🪔
#लक्ष्मीपूजन #शुभ_दीपावली
Nilgandha Pakhan Yogesh Gajanan Shinde Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana.

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।नवरात्री व घटस्थापनेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!शारदीय नवरात्री आपणा सर्वांच्या...
22/09/2025

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
नवरात्री व घटस्थापनेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
शारदीय नवरात्री आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी व आरोग्य घेऊन येवो, हीच प्रार्थना!
#घटस्थापना #नवरात्री Yogesh Gajanan Shinde Pooja Shinde Puru Shinde Nilgandha Pakhan

आपणास स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
15/08/2025

आपणास स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Sangam Chowk , Jambrun Road, Near Gopal Hotel
Buldana
443001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shinde Hospital. Maternity Gynaecology & Infertility center Buldana. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share