27/02/2026
दुर्वा कल्प
घटक: दुर्वा, खडी साखर, विलायची, इ
फायदे: पोटाला थंड ठेवते,
पित्ताला कमी करते,
पचन वाढविते,
लघविची जळजळ कमी करते
उन्हाळीचात्रास घालवते अनेक विकारांवर गुणकारी आयुर्वेदिक औषध ,
गर्भधारणेच्या काळात रक्तस्त्राव विकारात उपयुक्त
अंगाची,पोटाची, व पायाची जळजळ दुर करण्यासाठी उपयुक्त
सेवन विधी : १ चमचाभर १ कप दुधासोबत (सकाळ / सायंकाळ)