Unicare Hospital Chakan

Unicare Hospital Chakan UNICARE Hospital is 60 Bedded MULTI-SPECIALITY Hospital Run By The Shrimati Anjanatai Dattatray Benk

It gives us immense pleasure to introduce to you our 60 bedded multispecialty hospital at Chakan - UNICARE HOSPITAL. The aim of our hospital is to provide 24 hrs emergency services spanning all specialties of healthcare. Our hospital is equipped with state of art equipments, qualified and trained doctors and nurses. The details of services offered have been attached herewith. We w

ould be honored to extend our services to your employees and staff not only for treatment but also for prevention and rehabilitation of their ailments/diseases. From our side we assure you the best possible medical management and patient care.

होळीचा उत्सव हा नवे विचार, नवी उमेद आणि नवी सुरुवात देणारा ठरो. सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी लाभो हीच मनापासून प्रार्...
02/03/2026

होळीचा उत्सव हा नवे विचार, नवी उमेद आणि नवी सुरुवात देणारा ठरो. सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी लाभो हीच मनापासून प्रार्थना.
होळी अर्थात हुताशनी पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

मानवी कल्याण, विकास आणि प्रगतीचा मजबूत पाया म्हणजे विज्ञान. डॉ. सी. व्ही. रामन यांच्या कार्यामुळे भारतीय विज्ञानाला जागत...
28/02/2026

मानवी कल्याण, विकास आणि प्रगतीचा मजबूत पाया म्हणजे विज्ञान. डॉ. सी. व्ही. रामन यांच्या कार्यामुळे भारतीय विज्ञानाला जागतिक स्तरावर सन्मान मिळाला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व वैज्ञानिकांना नमन..!

यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ॥पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ॥हिंदवी स्वराज्य संस्थापक  छत्रपती शिवाजी महाराज ...
19/02/2026

यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ॥
पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ॥

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! शिवरायांचे विचार आजही नेतृत्व, न्याय आणि माणुसकीचा मार्ग दाखवतात. सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

#शिवजयंती

आमचे श्रद्धास्थान आणि युनिकेअर परिवाराचे प्रेरणास्थान स्व. वल्लभशेठ बेनके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आरोग्य ...
12/02/2026

आमचे श्रद्धास्थान आणि युनिकेअर परिवाराचे प्रेरणास्थान स्व. वल्लभशेठ बेनके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि निस्वार्थ सेवेमुळे हजारो गरजू रुग्णांना जीवदान लाभले. साहेब, आपले विचार आणि समाजसेवेचा वारसा आम्हास सदैव प्रेरित करत राहील.

Address

Chakan , Talegaon - Chakan Road Taluka Khed, Chakan, Maharashtra 410501
Chakan
410501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unicare Hospital Chakan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Unicare Hospital Chakan:

Shortcuts

Share

Category