डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR

  • Home
  • India
  • Chalisgaon
  • डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR

डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR Dr.Tushar Appasaheb Rathod
MD (Path.) SHREESEVA ⭐️Pathology Lab
President-STAR Foundation Chalisgaon

संभाजीनगर मा.समाज कल्याण सभापती व शिवसेना जिल्हाप्रमुख कै.राजेंद्र भाऊ राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली …!🙏🏻💐
03/09/2026

संभाजीनगर मा.समाज कल्याण सभापती व शिवसेना जिल्हाप्रमुख कै.राजेंद्र भाऊ राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली …!🙏🏻💐

राजदेहरे ता.चाळीसगाव येथे हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक कृषी विकासाचे शिल्पकार कै. व...
01/09/2026

राजदेहरे ता.चाळीसगाव येथे हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक कृषी विकासाचे शिल्पकार कै. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यसम्राट आमदार श्री.मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले…..!

Mangesh Chavan - मंगेश चव्हाण
Pratibha Mangesh Chavan
Mangesh Chavan

आमचे मित्र श्री.हर्षलभाऊ माळी यांच्या नूतन वास्तुशांतीनिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या…..!
01/09/2026

आमचे मित्र श्री.हर्षलभाऊ माळी यांच्या नूतन वास्तुशांतीनिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या…..!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ही साथ आणि हा जिव्हाळा असाच कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच...
28/08/2026

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ही साथ आणि हा जिव्हाळा असाच कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.श्री.इंद्रनीलभाऊ नाईक साहेब यांच्या पत्नी व पुसद नगरपालिकेचे नगराध्यक्षा ॲड.मोहिनीताई...
27/08/2026

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.श्री.इंद्रनीलभाऊ नाईक साहेब यांच्या पत्नी व पुसद नगरपालिकेचे नगराध्यक्षा ॲड.मोहिनीताई इंद्रनील नाईक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा……!🙏🏻💐🎂

Indranil Naik

जळगाव महानगरपालिका येथील नगरसेवक श्री.अमितदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….! 🙏🏻💐🎂
27/08/2026

जळगाव महानगरपालिका येथील नगरसेवक श्री.अमितदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….! 🙏🏻💐🎂

25/08/2026

आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9.00 वाजता … वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील कळंबा (बोडखे) तांडा येथील रहिवाशी विशाल प्रेमचंद राठोड यांचा KBC – कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात महानायक श्री. अमिताभ बच्चन यांच्यासोबत सहभाग होणार आहे.

जय सेवालाल🙏🏻
Congratulations Vishal 🙏🏻💐

चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.श्री.मंगेशदादा चव्हाण आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..!🙏🏻💐🎂Ma...
23/08/2026

चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.श्री.मंगेशदादा चव्हाण आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..!🙏🏻💐🎂
Mangesh Chavan - मंगेश चव्हाण
Pratibha Mangesh Chavan
Mangesh Chavan
DrPriyanka Tushar Rathod

चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.श्री.मंगेशदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान व शस्त्रक...
23/08/2026

चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.श्री.मंगेशदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी के डी एम जी कॉलेज च्या वतीने सेवा देण्यात येत आहे…..!
Mangesh Chavan - मंगेश चव्हाण
Pratibha Mangesh Chavan

Address

Dhule Road
Chalisgaon
424101

Telephone

+919595367691

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR:

Shortcuts

Share