Shalyashobha Hospital

Shalyashobha Hospital Infertility treatment (Up to Test Tube Baby), pregnancy Care, Recurrent Abortion/mishaps, Adolescen

गिरणा परिसरात 43 वर्षे स्त्री आरोग्य सेवेत असलेले शल्यशोभा स्त्री आरोग्य भुवन  आता अधिक अत्याधुनिक आणि  पेशंटच्या अधिक म...
21/08/2026

गिरणा परिसरात 43 वर्षे स्त्री आरोग्य सेवेत असलेले शल्यशोभा स्त्री आरोग्य भुवन आता अधिक अत्याधुनिक आणि पेशंटच्या अधिक मैत्रीचे होत आहे. धन्यवाद एम्ब्रियोन...!!🌹🌹🌹

आषाढी एकादशी आणि जागतिक आयव्हिएफ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या शुभ दिनी Embrion ग्रुप सोबत करीत आहोत आमच्या...
25/07/2026

आषाढी एकादशी आणि जागतिक आयव्हिएफ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या शुभ दिनी Embrion ग्रुप सोबत करीत आहोत आमच्या शल्य शोभा आयव्हिएफ सेंटरचे सक्षमीकरण. आता नवीन अत्याधुनिक सोयींसह गिरणा परिसरातील जोडप्यांना आपल्याच परिसरात प्रजनन सुविधा उपलब्ध.

डॉक्टर्स डे निमित्त 1 जुलै रोजी राजपूत मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी 7 ते 9 आय एम  ए तर्फे  आनंददायी वैचारिक मेजवानी ज्...
26/06/2026

डॉक्टर्स डे निमित्त 1 जुलै रोजी राजपूत मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी 7 ते 9 आय एम ए तर्फे आनंददायी वैचारिक मेजवानी ज्येष्ठ मनोविकास तज्ञ आणि रंगकर्मी नंदकुमार मुलमुले यांचे "आनंदाचे प्रिस्क्रिप्शन" ...
याला उपस्थिती दिली नाही तर आयुष्यातल्या मोठ्या आनंदाला मुकाल.

https://youtube.com/shorts/tJEO0QY51VU?si=6aQ6jZJ2Z68CSEtNआपण खूप वेळ भूतकाळातल्या चांगल्या -जास्त वेळा वाईटच -आठवणी जाग...
19/02/2026

https://youtube.com/shorts/tJEO0QY51VU?si=6aQ6jZJ2Z68CSEtN
आपण खूप वेळ भूतकाळातल्या चांगल्या -जास्त वेळा वाईटच -आठवणी जागवत आपला वर्तमान काळ नासवत राहतो. आपला भूतकाळ कधीपर्यंत आणि कसा आठवावा ? या बाबतीत या व्हिडिओत सांगितलं आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पुढे पाठवा. लाईक करा. आणि शल्य शोभा चॅनल सबस्क्राईब करा

आपण खूप वेळ भूतकाळातल्या चांगल्या जास्त वेळा वाईटच आठवणी जागवत आपला वर्तमान काळ नासवत राहतो. आपला भूतकाळ कधीपर्य...

https://youtube.com/shorts/QV2DovrXT68?si=Q9aETpuyT5PWfPLHसुख आणि आनंद याच्यापेक्षा समाधान अधिक महत्त्वाचं आहे. समाधान म...
18/02/2026

https://youtube.com/shorts/QV2DovrXT68?si=Q9aETpuyT5PWfPLH

सुख आणि आनंद याच्यापेक्षा समाधान अधिक महत्त्वाचं आहे. समाधान म्हणजे नेमकं काय? ते कसं मिळतं? याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमची मत मतांतर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा व्हिडि

सुख आणि आनंद याच्यापेक्षा समाधान अधिक महत्त्वाचं आहे. समाधान म्हणजे नेमकं काय? ते कसं मिळतं? याबद्दल या व्हिडिओमध....

https://youtube.com/shorts/WGH5P06p2FU?si=lNTH0wdRGrhudRjvआनंद म्हणजे नेमकं काय ? सुख आणि आनंद यात फरक आहे का ? कसा ? हे...
18/02/2026

https://youtube.com/shorts/WGH5P06p2FU?si=lNTH0wdRGrhudRjv

आनंद म्हणजे नेमकं काय ? सुख आणि आनंद यात फरक आहे का ? कसा ? हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ संपूर्ण बघायला हवा. तुम्हाला आनंद झाला ना ? कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ लाईक करा.आणि शल्यशोभा चॅनल सबस्क्राईब करा

आनंद म्हणजे नेमकं काय ? सुख आणि आनंद यात फरक आहे का ? कसा ? हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ संपूर्ण बघायला हवा. तु.....

https://youtube.com/shorts/tadxtYhsziE?si=46naiU0MQPb_-ETiसुख आनंद आणि समाधान हे शब्द खूप वेळा समानार्थी म्हणून वापरले ज...
18/02/2026

https://youtube.com/shorts/tadxtYhsziE?si=46naiU0MQPb_-ETi
सुख आनंद आणि समाधान हे शब्द खूप वेळा समानार्थी म्हणून वापरले जातात. इंग्रजीत तर सुख आणि आनंद याला एकच शब्द आहे हॅपिनेस. पण या तिन्ही गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या आहेत. या व्हिडिओत समजून घेऊया सुख म्हणजे नक्की काय असतं? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ लाईक करा. सबस्क्राईब करा.

सुख आनंद आणि समाधान हे शब्द खूप वेळा समानार्थी म्हणून वापरले जातात. इंग्रजीत तर सुख आणि आनंद याला एकच शब्द आहे हॅप.....

https://youtube.com/shorts/xCm3ZtbrI1E?feature=share                                                                    ...
12/02/2026

https://youtube.com/shorts/xCm3ZtbrI1E?feature=share आपल्या संवादाचं शास्त्रीय वर्गीकरण आहे. या व्हिडिओत त्यातले तीन प्रकार सांगितले आहेत. विचार करा यापैकी कुठल्या प्रकाराने तुम्ही आपल्या सोबतच्या माणसांशी संवाद साधता? तुम्हाला काही शंका असतील? तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ लाईक करा. शल्यशोभा यू ट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.

आपल्या संवादाचं शास्त्रीय वर्गीकरण आहे. या व्हिडिओत त्यातले तीन प्रकार सांगितले आहेत. विचार करा यापैकी कुठल्या प...

https://youtu.be/stNcd3Tzd7I?si=iHXvC4zfekD6qNwMPremature delivery or IUGR baby or both together have many complications...
01/02/2026

https://youtu.be/stNcd3Tzd7I?si=iHXvC4zfekD6qNwM

Premature delivery or IUGR baby or both together have many complications. If you deal with tender loving care involving parents it gives better and promising results. Dr Shivleela a renowned Neonatologist of Bhagawan Mahaveer Jain Hospital, Bangluru who treated our grandson explains same in her interview.p in details.Please, send this video to your friends who are sailing in similar boat. Please, go through this video fully. like it and subscribe Shalyashobha Chanel.

अकाली प्रसूती किंवा आययूजीआर बाळ किंवा दोन्ही एकत्रितपणे असल्यास अनेक गुंतागुंती निर्माण होतात. जर तुम्ही पालकांच्या मदतीने बाळाची प्रेमळ काळजी घेतली तर ते चांगले आणि आशादायक परिणाम देते. भगवान महावीर जैन हॉस्पिटल, बंगळुरूच्या प्रसिद्ध नवजात तज्ज्ञ डॉ. शिवलीला, ज्यांनी आमच्या नातवावर उपचार केले आहेत, त्यांनी त्यांच्या तपशीलवार मुलाखतीत हेच स्पष्ट केले आहे. अशा प्रकारची समस्या अनुभवणाऱ्या आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ पाठवा. कृपया, हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. लाईक करा आणि शल्यशोभा चॅनेलला सबस्क्राईब करा

Premature delivery or IUGR baby or both together have many complications. If you deal with tender loving care involving parents it gives better and promising...

https://youtu.be/Q2-wu-wFTRI?si=aVwnS9j6pOc8eevpडॉ प्रकाश मेहता फिटल मेडिसीन तज्ञ, अवघड प्रसूती तज्ञ, भगवान महावीर जैन ह...
27/01/2026

https://youtu.be/Q2-wu-wFTRI?si=aVwnS9j6pOc8eevp
डॉ प्रकाश मेहता फिटल मेडिसीन तज्ञ, अवघड प्रसूती तज्ञ, भगवान महावीर जैन हॉस्पिटल, बंगळुरू. आजच्या धंदेवाईक काळात समर्पित भावनेनं, सहृदय संवाद साधत, रुग्णाला "मैं हूं ना" असा दिलासा देत उपचार करतात. किती आनंददायी आहे ना? त्यांची सविस्तर मुलाखत सगळ्यांनाच मार्गदर्शक ठरावी. जरूर संपूर्ण पहा. लाईक करा आणि आपल्या स्नेहीजनांना पाठवा. शल्यशोभा यू ट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.
Dr Prakash Mehta, Fetal medicine expert and High Risk Obstretics expert who works at Bhagwan Mahaveer Jain Hospital, Bangluru. Against today's business oriented practice He is doing devoted medicine practice , supported with passionate dialogue with patients, giving them "I am there" confidence. It is so much pleasurable. His interview can be helpful for everybody. See this video complete, like it and forward it to your aquintances. Subscibe Shalyashobha you tube channel.

डॉ प्रकाश मेहता फिटल मेडिसीन तज्ञ, अवघड प्रसूती तज्ञ, भगवान महावीर जैन हॉस्पिटल, बंगळुरू. आजच्या धंदेवाईक काळात सम...

Address

SHALYASHOBHA KARGAON Road
Chalisgaon
424101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shalyashobha Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share