23/09/2025
आज राऊत ऑर्थोपेडीक हॉस्पिटल चिखली येथे १०० वी शस्त्रक्रिया पार पडली. हॉस्पिटल सुरु व्हायला अवघे ५ महिने झाले आणि या मध्ये तुम्ही सर्वांनी जो विश्वास दाखविला त्या बद्दल सर्वांचे मनापासुन खूप खूप धन्यवाद🙏🏻. सांगायला आनंद आणि अभिमान वाटत आहे की एकाही शस्त्रक्रियेमध्ये काहीच complications झालेले नाहीत आणि सर्व रुग्ण एकदम ठणठणीत आहेत.यामध्ये आमच्या सर्व टीमला श्रेय नक्कीच जाते आणि त्यांना काम करायला अजुन उत्साह यावा म्हणून त्यांच्या आग्रहास्तव केक कापून आनंद साजरा केला. तुमचा असा विश्वास अजून काम करायला प्रेरणा देतो ;आम्ही तुमच्या विश्वासावर उतरण्याच काम आयुष्यभर करत राहू हे मात्र नक्की.
पुन्हा एकदा खूप खूप आभार
Dr. Pavan Raut MBBS DNB (ortho) MNAMS ( New Delhi) FJRS FIAS
( Mumbai)
📞8806920624/8668271485