Dr. Ashutosh Gupta

Call Directions Contact the practice

Dr. Ashutosh Gupta डॉ. आशुतोष गुप्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचा दीक्षांत ...
02/08/2026

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. यावेळी एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे व अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

विदर्भातील पहिली नागरी सहकारी बँक असलेल्या दि. चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., चिखलीच्या अध्यक्षपदी आज माझी निवड झाली....
16/04/2026

विदर्भातील पहिली नागरी सहकारी बँक असलेल्या दि. चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., चिखलीच्या अध्यक्षपदी आज माझी निवड झाली.

उपाध्यक्षपदी सनदी लेखापाल श्री. मनीष गुरुदासानी यांची निवड झाली.

बँकेच्या माध्यमातून ६४ वर्षांचा सहकाराच्या माध्यमातून जनसेवेचा हा वसा यशस्वीपणे चालविलेल्या सर्व दिवंगत माजी अध्यक्षांचे व सर्व माजी संचालकांचे कृतज्ञतापूर्वक मी स्मरण करतो.

या दयित्वाचे निर्वहन करीत असतांना माजी अध्यक्ष, माजी संचालकांचे व विद्यमान संचालक मंडळ तसेच भागधारक, हितचिंतक यांचे मार्गदर्शन व सहकार्य या जबाबदारीला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निश्चितपणे मिळेल हा विश्वास आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) और भारत सरकार द्वारा नई दिल्ली स्थित "भारत मंडपम्" में पारंपरिक चिकित्सा पर आयोजित ​वैश्व...
18/12/2025

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) और भारत सरकार द्वारा नई दिल्ली स्थित "भारत मंडपम्" में पारंपरिक चिकित्सा पर आयोजित ​वैश्विक शिखर सम्मेलन में सहभागी होने का सौभाग्य प्राप्त हुआ।

इस शिखर सम्मेलन में विश्व के ११० देशों से प्रतिनिधि सम्मिलित हुए हैं, जिसमें ३५ देशों के स्वास्थ्य मंत्री भी सहभागी हुए हैं।

इस शिखर सम्मेलन के दौरान केंद्रीय स्वास्थ्य मंत्री श्री. जगत प्रकाश नड्डा जी, केंद्रीय आयुष मंत्री श्री. प्रतापराव जाधव जी, नेपाल की स्वास्थ्य मंत्री श्रीमती सुधा शर्मा जी और कई महानुभावों से मुलाकात तथा चर्चा हुई।

Address

'Gupta Garden', Jafarabad Road, Chikhli. District/Buldhana
Chikhli
443201

Telephone

9763322111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Ashutosh Gupta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Ashutosh Gupta:

Shortcuts

Share