04/10/2026
गुदद्वाराजवळ वारंवार सूज, पू, discharge किंवा वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे A**l Fistula म्हणजे भगंदराचं लक्षण असू शकतं.
काही दिवस औषधांनी आराम मिळाला तरी मूळ समस्या पूर्णपणे बरी झाली आहेच असं नाही. Fistula चा प्रकार आणि मार्ग समजून घेऊन योग्य उपचार ठरवण्यासाठी Qualified Surgeon चा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
स्वतःहून किंवा अपात्र व्यक्तीकडून उपचार घेण्याऐवजी योग्य वैद्यकीय तपासणी करून घ्या.
ही माहिती गरजू व्यक्तीपर्यंत नक्की Share करा आणि अशाच Medical Awareness Videos साठी Follow करा.
**lFistula #भगंदर **lFistulaTreatment