01/05/2026
दऱ्याखोऱ्यातून घुमणारा आवाज, सह्याद्रीच्या कडाकडातून घुमणारा जयघोष... जय महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
कष्टाशिवाय फळ नाही आणि श्रमाशिवाय प्रगती नाही. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!