28/08/2026
मूळव्याध, भगंदर, मुतखडा, संधिवात… जुनाट व्याधींवर आयुर्वेदिक उपचारांचा 33 वर्षांचा अनुभव! 🌿
धन्वंतरी रुग्णालय , रत्नागिरी येथे डॉ. मनोज रावराणे यांच्या रुग्णालय मध्ये मूळव्याध, भगंदर, मुतखडा, संधिवात, कंबरदुखी, मणक्यांचे विकार, त्वचा व केसांच्या समस्या तसेच विविध जुनाट आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात.
🌿 आयुर्वेदिक औषधांद्वारे उपचार
मुळव्याध, मुतखडा, कंबरदुखी, सांधेदुखी, अर्धांगवात, मणक्यांचे विकार व त्वचारोग यावर तज्ज्ञ उपचार
✔ ऑपरेशनशिवाय सुरक्षित व परिणामकारक उपाय
✔ जिल्ह्याबरोबरच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथूनही रुग्णांचा विश्वास
✔ ऑनलाइन केस स्टडी व घरपोच औषधांची सुविधा
👉 आजच संपर्क साधा आणि सुरक्षित, विश्वासार्ह उपायांचा अनुभव घ्या!
📍 धन्वंतरी हॉस्पिटल, रामपूर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
📞 संपर्कासाठी: 98230 87730 | 96570 04464