Samarth Hospital

Call Directions Website Contact the practice

Samarth Hospital Samarth Hospital & Prasuti gruha, Deulgaon Raja
( 24 hour Emergency Medical Service )

15/08/2026
समाजामध्ये वाढते हार्ट अटॅक , हृदयविकार , बीपी , शुगर याचे  प्रमाण बघता प्रत्येक व्यक्तीच्या ह्या बेसिक तपासण्या व्हाव्य...
09/03/2024

समाजामध्ये वाढते हार्ट अटॅक , हृदयविकार , बीपी , शुगर याचे प्रमाण बघता प्रत्येक व्यक्तीच्या ह्या बेसिक तपासण्या व्हाव्या ह्या हेतूने प्रेरित होऊन देऊळगाव राजा व आजू बाजूच्या परिसरातील जनतेसाठी समर्थ हॉस्पिटल ( डॉ.पवनकुमार डोईफोडे ) यांच्या वतीने ह्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येईल तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. 8 ते 15 मार्च दरम्यान रोज सकाळी 10 ते 1 या वेळेत.

कृपया नाव नोंदणी करूनच येणे
मोबाईल क्रमांक- 8275028185

आज भारताचे पंतप्रधान माननीय.श्री.नरेंद्रभाई मोदी यांच्या  वाढदिवसानिमित्त भाजपा सिंदखेडराजा मतदारसंघ तर्फे रक्तदान शिबिर...
23/09/2023

आज भारताचे पंतप्रधान माननीय.श्री.नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा सिंदखेडराजा मतदारसंघ तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्या प्रसंगी 41 रक्त दात्यानी रक्तदान केले .

5 वर्षात समर्थ हॉस्पिटल तर्फे अनेक रक्तदान शिबिर आयोजित केले त्याबद्दल जनकल्याण ब्लड बँक जालना तर्फे स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सुपरस्पेशालिटी शिबिर चे मोफत आयोजन केले असता संधीवात तज्ञ डॉ. पायमोडे यांच्या हस्ते 109 रूग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
23/09/2023

सुपरस्पेशालिटी शिबिर चे मोफत आयोजन केले असता संधीवात तज्ञ डॉ. पायमोडे यांच्या हस्ते 109 रूग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

रक्तदान शिबिर
23/09/2023

रक्तदान शिबिर

Address

Opposite HDFC Bank & SBI Bank , Near Gitanjali Talkies , Chikhali Road
Deulgaon Raja
443204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Samarth Hospital:

Shortcuts

Share

Category