Shree Siddheshwar Multispeciality Hospital

Shree Siddheshwar Multispeciality Hospital We are a 104 bedded Multispeciality Hospital Situated in Dhule, Maharashtra

This World Organ Donation Day, let's spread awareness about the power of organ donation and inspire hope for those waiti...
13/08/2026

This World Organ Donation Day, let's spread awareness about the power of organ donation and inspire hope for those waiting for a second chance at life.

A single organ donor can save multiple lives and improve the quality of life for many others. By making the decision to donate, you leave behind a legacy of compassion, kindness, and humanity.

Why Organ Donation Matters
- Saves and transforms lives
- Gives hope to patients waiting for transplants
- Creates a lasting legacy of generosity
- Encourages a healthier and more compassionate society

Every donor is a hero. Every donation is a new beginning.
Take a step today to create a brighter tomorrow for someone in need.

Siddheshwar Multispeciality Hospital
Address: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
Contact: 8888810802 | 02562 282 100
Website: https://siddheshwarhospital.com

हिप रिप्लेसमेंट (Hip Replacement) कधी आवश्यक असते?हिपच्या सततच्या वेदना, हालचालींमध्ये अडथळा किंवा दैनंदिन कामे करताना ह...
11/08/2026

हिप रिप्लेसमेंट (Hip Replacement) कधी आवश्यक असते?

हिपच्या सततच्या वेदना, हालचालींमध्ये अडथळा किंवा दैनंदिन कामे करताना होणारा त्रास तुमच्या जीवनमानावर परिणाम करत आहे का?

अशा परिस्थितीत Hip Replacement Surgery हा प्रभावी उपचार पर्याय ठरू शकतो. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास वेदनामुक्त आणि सक्रिय जीवनाकडे पुन्हा वाटचाल करता येते.

हिप रिप्लेसमेंट कधी आवश्यक असते?
- पूर्वी झालेल्या हिपच्या दुखापतीमुळे वाढत जाणारी वेदना, अस्वस्थता आणि हालचालींमध्ये अडथळा येणे.
- व्यायाम किंवा नियमित शारीरिक हालचाली करण्यात अडचण येणे.
- चालताना, बसताना किंवा दैनंदिन कामांदरम्यान हिपमध्ये वेदना व कडकपणा जाणवणे.
- हिप सांध्याच्या हालचालींवर मर्यादा येणे.
- वेदनांमुळे रात्री शांत झोप न लागणे किंवा झोपेत व्यत्यय येणे.
- हिप सांध्यामध्ये स्पष्ट बदल किंवा विकृती दिसून येणे.

वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास पुन्हा आत्मविश्वासाने चालणे आणि सक्रिय जीवन जगणे शक्य आहे.

डॉ. अमित चौधरी
Orthopedics & Joint Surgeon

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे
पत्ता: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
संपर्क: 8888810802 | 02562 282 100
वेबसाईट: https://siddheshwarhospital.com

जबडा हलवताना टक-टक आवाज येतोय?, तोंड पूर्ण उघडताना त्रास होतोय किंवा चावताना वेदना जाणवतात?ही TMJ (Temporomandibular Joi...
10/08/2026

जबडा हलवताना टक-टक आवाज येतोय?, तोंड पूर्ण उघडताना त्रास होतोय किंवा चावताना वेदना जाणवतात?
ही TMJ (Temporomandibular Joint) Disorder ची लक्षणे असू शकतात.

TMJ Disorder ची सामान्य लक्षणे:
- जबडा उघडताना किंवा बंद करताना टक-टक / क्लिकिंग आवाज येणे
- जबड्यात कडकपणा (Stiffness) जाणवणे
- वारंवार डोकेदुखी (Headache) होणे
- अन्न चावताना किंवा बोलताना वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे जबड्याची हालचाल सुधारते, वेदना कमी होतात आणि दैनंदिन जीवन अधिक आरामदायी बनते.

Dr. Shilpa Sanghavi
Dentist

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे
पत्ता: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
संपर्क: 8888810802 | 02562 282 100
वेबसाईट: https://siddheshwarhospital.com

वसाळ्यात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पावसाळ्यात विशेष काळज...
08/08/2026

वसाळ्यात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

गर्भवती महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- स्वच्छ आणि उकळलेले पाणी प्या.
- हलका, ताजा व पौष्टिक आहार घ्या.
- पावसात भिजणे टाळा आणि नेहमी कोरडे कपडे परिधान करा.
- डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी किंवा योग्य प्रतिबंधक उपायांचा वापर करा.

महत्त्वाची सूचना:
ताप, उलट्या, जुलाब, सूज, रक्तस्राव किंवा बाळाच्या हालचाली कमी झाल्यास विलंब न करता तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

डॉ. रोझा पाटील
Obstetrician and Gynaecologist

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे
पत्ता: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
संपर्क: 8888810802 | 02562 282 100
वेबसाईट: https://siddheshwarhospital.com

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे सौम्य असू श...
06/08/2026

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे सौम्य असू शकतात, त्यामुळे वेळेवर तपासणी आणि योग्य निदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रोस्टेट कॅन्सरची सामान्य लक्षणे
- वारंवार लघवी होणे
- लघवीचा प्रवाह कमकुवत किंवा मंद असणे
- रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणे
- श्रोणी (पेल्विक) भागात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे

जोखीम वाढवणारे घटक (Risk Factors)
- वय ५० वर्षांपेक्षा जास्त असणे
- कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरचा इतिहास असणे
- लठ्ठपणा व बैठी जीवनशैली
- धूम्रपान व अस्वास्थ्यकर आहार

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
वेळीच निदान आणि योग्य उपचारांमुळे गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी संपर्क करा

डॉ. संदीप कुरंगळ
एमबीबीएस, एम.एस. (जनरल सर्जरी), डि.आर.एन.बी. (युरोलॉजी)
मूत्र व मूत्रमार्गातील विकारांचे तज्ञ

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे
पत्ता: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
संपर्क: 8888810802 | 02562 282 100
वेबसाईट: https://siddheshwarhospital.com

गुडघे किंवा सांध्यातील सततच्या वेदनांमुळे चालणे, बसणे किंवा दैनंदिन कामे करणे कठीण होत आहे का?आधुनिक Joint Replacement S...
03/08/2026

गुडघे किंवा सांध्यातील सततच्या वेदनांमुळे चालणे, बसणे किंवा दैनंदिन कामे करणे कठीण होत आहे का?
आधुनिक Joint Replacement Surgery मुळे वेदनामुक्त हालचाल आणि उत्तम जीवनशैली पुन्हा अनुभवता येऊ शकते.

जॉइंट रिप्लेसमेंटचे प्रमुख फायदे
- चालताना व बसताना वेदनामुक्त हालचाल
- दैनंदिन जीवनातील स्वातंत्र्य पुन्हा मिळवणे
- आत्मविश्वास आणि मानसिक शांती वाढणे
- निरोगी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीकडे पुनरागमन

तज्ज्ञ मार्गदर्शन:
डॉ. अमित चौधरी
Orthopedics & Joint Surgeon

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे
पत्ता: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
संपर्क: 8888810802 | 02562 282 100
वेबसाईट: https://siddheshwarhospital.com

तुम्ही एकटे नाही आहात.योग्य वेळी समुपदेशन (Counselling) आणि तज्ज्ञ उपचारांद्वारे मानसिक आरोग्य सुधारता येते. मनातील भावन...
01/08/2026

तुम्ही एकटे नाही आहात.
योग्य वेळी समुपदेशन (Counselling) आणि तज्ज्ञ उपचारांद्वारे मानसिक आरोग्य सुधारता येते. मनातील भावना दाबून ठेवण्याऐवजी त्याबद्दल बोलणे हेच उपचाराचे पहिले पाऊल आहे.

खालील लक्षणे जाणवत आहेत का?
- सतत उदास किंवा निराश वाटणे
- स्वतःला कमी लेखणे किंवा निरर्थक वाटणे
- सतत चिंता किंवा काळजी वाटणे
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येतो.

तज्ज्ञ डॉक्टर
Dr. Harish Mehra
Director of Psychiatry
Psychiatrist

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे
पत्ता: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
संपर्क: 8888810802 | 02562 282 100
वेबसाईट: https://siddheshwarhospital.com

आरोग्याच्या गंभीर परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशा वेळी अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक उपकरणे आणि...
30/07/2026

आरोग्याच्या गंभीर परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशा वेळी अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक उपकरणे आणि २४x७ निगराणी अत्यंत आवश्यक असते.

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे येथे गंभीर रुग्णांसाठी अत्याधुनिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (ICU) सुविधा उपलब्ध आहे.

आमच्या ICU मधील विशेष सुविधा:
- गंभीर रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची तत्पर सेवा
- अत्याधुनिक ICU मॉनिटरिंग सिस्टम
- व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सपोर्ट सुविधा
- प्रशिक्षित डॉक्टर व नर्सिंग टीम
- प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक आणि योग्य उपचार योजना

तज्ज्ञ डॉक्टर
Dr. Sanjay Sanghavi
Director of Medical Sciences
Chief Intensive Care Specialist
Chest Physician & Consulting Pulmonologist

गंभीर परिस्थितीत योग्य वेळी योग्य उपचार मिळणे हेच रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी सर्वात महत्त्वाचे असते. विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेसाठी आजच संपर्क साधा.

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे
पत्ता: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
संपर्क: 8888810802 | 02562 282 100
वेबसाईट: https://siddheshwarhospital.com

यकृत निरोगी ठेवा, हेपेटायटिसपासून स्वतःचे संरक्षण करा!हेपेटायटिस (Hepatitis) म्हणजे यकृताची (Liver) होणारी सूज. योग्य वे...
28/07/2026

यकृत निरोगी ठेवा, हेपेटायटिसपासून स्वतःचे संरक्षण करा!

हेपेटायटिस (Hepatitis) म्हणजे यकृताची (Liver) होणारी सूज. योग्य वेळी निदान आणि उपचार न केल्यास यामुळे यकृताचे गंभीर आजार, सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

हेपेटायटिसपासून बचावासाठी:
- स्वच्छ अन्न व पाण्याचे सेवन करा.
- हेपेटायटिस A आणि B लसीकरण करून घ्या.
- सुरक्षित रक्त व निर्जंतुक वैद्यकीय उपकरणांचाच वापर करा.
- वैयक्तिक वस्तू (रेझर, टूथब्रश, नेलकटर) इतरांसोबत शेअर करू नका.
- नियमित आरोग्य तपासणी करून यकृताचे आरोग्य तपासा.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अतिशय थकवा, भूक न लागणे, पिवळेपणा (कावीळ), गडद रंगाची लघवी किंवा पोटदुखी जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

या जागतिक हेपेटायटिस दिनी, जागरूक राहा आणि आपल्या यकृताचे आरोग्य जपा!

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे

पत्ता: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
संपर्क: 8888810802 | 02562 282 100
वेबसाईट: https://siddheshwarhospital.com

मुरगळलंय की हाड मोडलंय?फरक ओळखा... योग्य उपचार निवडा!पडणे, अपघात होणे किंवा खेळताना दुखापत झाल्यानंतर अनेकदा मुरगळणे (Sp...
27/07/2026

मुरगळलंय की हाड मोडलंय?
फरक ओळखा... योग्य उपचार निवडा!

पडणे, अपघात होणे किंवा खेळताना दुखापत झाल्यानंतर अनेकदा मुरगळणे (Sprain) आणि हाड मोडणे (Fracture) यामधील फरक ओळखणे कठीण जाते. मात्र योग्य वेळी योग्य निदान झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.

मुरगळणे (Sprain)
सांध्याभोवती सूज येणे
वेदना जाणवणे
हालचाल करता येते, पण त्रास होतो

हाड मोडणे (Fracture)
- तीव्र व असह्य वेदना होणे
- हालचाल करणे कठीण किंवा अशक्य होणे
- सूज किंवा असामान्य हालचाल दिसणे

दुर्लक्ष करू नका!
दुखापत झाल्यानंतर स्वतः उपचार करण्याऐवजी तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि योग्य उपचार म्हणजे जलद रिकव्हरी आणि निरोगी हालचाल.

तज्ज्ञ डॉक्टर
डॉ. अमित चौधरी
Orthopedics & Joint Surgeon

श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे
पत्ता: WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
संपर्क: 8888810802 | 02562 282 100
वेबसाईट: https://siddheshwarhospital.com

Address

Garud Colony, Near Ganpati Temple Bridge, Deopur
Dhule
424002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Siddheshwar Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Siddheshwar Multispeciality Hospital:

Shortcuts

Share

Category