Rudrang Ethnic Nutritional Therapy in Modern Era.

Rudrang Ethnic Nutritional Therapy in Modern Era. To Spread Ayurveda to every Indian Family, developed a formula for Preventive Medicine for major deceases and body cleansing system named PROAGE .

01/02/2019
🙏 *मेडीक्लेमची (आरोग्य विमा) आवश्यकता का आहे* 🙏                                 💶१ . *आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे...
08/01/2019

🙏 *मेडीक्लेमची (आरोग्य विमा) आवश्यकता का आहे* 🙏

💶१ . *आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही* .

⏰२ . *आजारी कोण आणि केंव्हा पडू शकत हे माहित नाही राहत*.

🏥३. *हौस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही* .

💶४. *डॉक्टराना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत* .

🥋५. *पेशेंट च्या वेदना आपण बघू नाही शकत* .

💍🚘 ६. *मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करू शकतो* .

🚪७ . *आपल्या व्यवसायाचे पैसे हौस्पिटलला लागले तर व्यवसाय बंद पडू शकतो पुरेसे भांडवल नसल्यामुळे* .

🚑८ . *आजारी पडण व अक्सिडेट होणे हे आपल्याला विचारून येत नाही*.

⛱९. *पाहिल्यासारखे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत* .

💶१०. *आपल्याला घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत*
*तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम पॉलिसी राहिली असती तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती*

👌🏻 *मेडिक्लेम कोण घेऊ शकत* 👇🏻

१. *ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे*.
२. *जो आपल्या घरात सुख शांती बघू शकतो* .

*मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो* ❓

*जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे* .
*कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही . आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही* .

*आरोग्य विमा म्हणजेच मेडिक्लेम पॉलिसी हि प्रत्येका जवळ असणे काळजी गरज आहे*

*अधिक माहिती साठी संपर्क* 8422911582

Contact: 8422911582.
07/01/2019

Contact: 8422911582.

*नोकरी आणि कौशल्य यांचा काही संबंध आहे काय?*✍🏻 चांगल्या पगारासाठी लागणारी कौशल्य आपल्यामध्ये आहेत काय? ✍🏻 योग्य कौशल्य श...
15/10/2017

*नोकरी आणि कौशल्य यांचा काही संबंध आहे काय?*

✍🏻 चांगल्या पगारासाठी लागणारी कौशल्य आपल्यामध्ये आहेत काय?
✍🏻 योग्य कौशल्य शिकून चांगला इन्कम मिळवायचा आहे काय?
👇 मग हा ग्रुप तुमच्यासाठी आहे; हा ग्रुप जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Follow this link to join my WhatsApp group:

Follow this link to join

Address

H-402, Lodha Regency, Manpada Road, Sandap-diva Road, Near Manpada Petroll Pump
Dombivli
421204

Telephone

8422911582

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rudrang Ethnic Nutritional Therapy in Modern Era. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category