Suhasini Yog

Suhasini Yog Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Suhasini Yog, First Floor, Room No/6 Ashirwad Building, Dombivli.

This Page Is To Spread Awareness Of Yoga Which Will Give Good Health & Peace To The Universe.Founder pravin Bandkar For information about Suhasini Yog, please contact Pravin Bandkar, Lead of the Suhasini Yog page and manager of all content, posts

27/08/2026

पाठीच्या स्नायूंना strong करणारे योगासन पुष्ट-बलासन 🌿

25/08/2026

गुडघेदुखी कमी करण्यासाठी सोप्या योगासनांनी उपचार 🌿
Simple Yogasanas to Reduce Knee Pain.

25/08/2026

आयुष्यभर धावाधाव करणाऱ्यांसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचा उपदेश 🙏🏻पाहे पां दूध पवित्र आणि गोड ।
पासीं त्वचेचिया पदराआड ।
परि तें अव्हेरुनि गोचिड ।
अशुद्ध काय नेघती ॥
कां कमलकंदा आणि दर्दुरीं ।
नांदणुक एकेचि घरीं ।
परि परागु सेविजे भ्रमरीं ।
जवळिलां चिखलुचि उरे ॥
नातरी निदैवाचां परिवरीं ।
लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं
परि तेथ बैसोनि उपवासु करी ।
कां दरिद्रें जिये ॥
तैसा हृदयामध्यें मी रामु ।
असतां सर्वसुखाचा आरामु ।
कीं भ्रांतासी कामु ।
विषयावरी ॥

22/08/2026

चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण ।
अठराहीं पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडीं मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम ।
वायां तूं दुर्गमी न घालीं मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ 🌹 संत ज्ञानेश्वर महाराज 🌹

18/08/2026

पोटाचे व्यायाम करावयास जमत नसतील तर विविध पर्याय.

14/08/2026

“जय जय राम कृष्ण हरी” 🙏हा दिव्य मंत्र चंचल मनाला दिलेला एक पवित्र केंद्रबिंदू आहे.
मन सतत विचार, इच्छा, चिंता, स्मृती आणि अपेक्षांच्या दिशेने धावत असते. अशा चित्ताला जेव्हा नामाचा आधार मिळतो, तेव्हा हळूहळू त्याची बाहेरची धाव अंतर्मुख होऊ लागते. जिभेने उच्चारलेले नाम कानांनी ऐकावे, त्या नादाकडे मनाने पुन्हा पुन्हा परतावे—हीच नामसाधनेची सुंदर प्रक्रिया.
“राम… कृष्ण… हरी…” या उच्चारात श्वास, नाद, जिभा, कंठ आणि चित्त यांचे एक विलक्षण संतुलन निर्माण होते. पुनःपुन्हा नाम घेताना विचार थांबतीलच असे नाही; पण त्यांच्यामागे वाहून जाण्याऐवजी त्यांना साक्षीभावाने पाहण्याची क्षमता वाढू लागते. हीच चित्तशुद्धीची दिशा.
वारकरी संतपरंपरेने म्हणूनच नामाला साधनेचे अत्यंत सोपे आणि सर्वांसाठी खुले माध्यम केले.
आणि जेव्हा हेच नाम राग यमनच्या माधुर्यातून पंडित आनंद भाटे, आर्या आंबेकर आणि राजयोग धुरी यांच्या स्वरांतून उमटते, तेव्हा तो गजर केवळ ऐकू येत नाही—मनाला आतून स्पर्श करून तल्लीन करतो.
॥ जय जय राम कृष्ण हरी ॥

14/08/2026

सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी ।
रिकामा अर्धघडी राहू नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णीं संकल्प धरुनी राहे ॥३॥
निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी ।
इंद्रियांसवडी लपू नको ॥४॥
तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा ।
शांती दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान ।
समाधी संजीवन हरिपाठ ॥६॥ 🪔

13/08/2026

योग प्रशिक्षक प्रमाणपत्र कोर्स (Yog teacher Training Course) . To enroll WhatsApp on 083695 67158 / 7738034777

Address

First Floor, Room No/6 Ashirwad Building
Dombivli
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suhasini Yog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Suhasini Yog:

Shortcuts

Share