23/05/2026
भावनिक प्रशिक्षण हा तर मनआरोग्याच्या वाटेवरची महत्वाची पायरी!! ' कोलाज भावभवनांचा' ही मालिका सादर करण्यामागे हाच हेतू आहे!
बघा व जरूर कमेंट बॉक्स मधे लिहा !! लाईक करा,नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा!!
या मालिकेतला हा दुसर्या 'दु:ख' भागातील दुसरा व्हिडीओ !! ही संपूर्ण मालिका मनोविकासतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी सरांच्या स्मृतीस अर्पण करत आहोत!!
Nyd de videoer og den musik, du holder af, upload originalt indhold, og del det hele med venner, familie og verden på YouTube.