DURVA EDUCATION

DURVA EDUCATION Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DURVA EDUCATION, Psychotherapist, Ground Floor, New Foram Building, Near Durga Panwala, Jay Hind Colony, Gupte Road, Dombivli.

समुपदेशन हि काळाची गरज बनली आहे, पण समाजामध्ये सक्षम समुपदेशक खूपच कमी आहेत, हीच गरज लक्षात घेता मी डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ समाजामध्ये सक्षम समुपदेशक घडवणे हे कार्य हाती घेतले आहे व या कार्याला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. समुपदेशन हि काळाची गरज बनली आहे, पण समाजामध्ये सक्षम समुपदेशक खूपच कमी आहेत हीच गरज लक्षात घेता आम्ही समाजामध्ये सक्षम समुपदेशक घडवणे हे कार्य हाती घे

तले आहे व या कार्याला संपूर्ण महाराष्ट्र भरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.

🧠 ज्ञानातून आत्मविश्वासाकडे… आणि आत्मविश्वासातून समुपदेशक बनण्याकडे ! ✨“बना मानसशास्त्रीय समुपदेशक” या कोर्सचा अनुभव घेत...
11/08/2026

🧠 ज्ञानातून आत्मविश्वासाकडे… आणि आत्मविश्वासातून समुपदेशक बनण्याकडे ! ✨
“बना मानसशास्त्रीय समुपदेशक” या कोर्सचा अनुभव घेतलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचे मनोगत…
🎥 ऐका आमच्या विद्यार्थ्यांच्या शब्दांत त्यांचा खरा अनुभव !
https://youtu.be/N3I3DNFrnm8
शिका • समजा • आत्मविश्वासाने समुपदेशन करा !

धन्यवाद डॉ. प्रदीप नारायणराव येळणे सर | मानसशास्त्रीय समुपदेशक ऑफल...

🌟 “बना मानसशास्त्रीय समुपदेशक” – विद्यार्थ्यांचा अनुभव ! 🌟🧠 समुपदेशन कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव, आणि आत्मविश्वासाने समुप...
11/08/2026

🌟 “बना मानसशास्त्रीय समुपदेशक” – विद्यार्थ्यांचा अनुभव ! 🌟
🧠 समुपदेशन कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव, आणि आत्मविश्वासाने समुपदेशन करण्याची नवी दिशा !
आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दांत सांगितलेला त्यांचा अनुभव…
🎥 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/hefgjKQLLDA
#मानसशास्त्रीयसमुपदेशक #समुपदेशन #विद्यार्थीअभिप्राय

धन्यवाद सौ. सविता राजेश कोळी मॅडम | मानसशास्त्रीय समुपदेशक ऑफलाईन ...

🎯 ५ दिवसांचा मानसशास्त्रीय  समुपदेशक ऑफलाईन कोर्सप्रशिक्षण उत्साहात पूर्ण केल्यानंतर आमच्या प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केल...
11/08/2026

🎯 ५ दिवसांचा मानसशास्त्रीय समुपदेशक ऑफलाईन कोर्स
प्रशिक्षण उत्साहात पूर्ण केल्यानंतर आमच्या प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केलेले मनोगत व अनुभव ऐका.
🎥 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/w_Lw4zQ7Gvk

धन्यवाद डॉ. प्रदीप नारायणराव येळणे सर | मानसशास्त्रीय समुपदेशक ऑफल...

🎓 “बना मानसशास्त्रीय समुपदेशक” ऑफलाईन सर्टिफिकेट कोर्स डोंबिवली येथे उत्साहात, आनंदात आणि यशस्वीरीत्या पार पडला ! 💐🧠 शिक...
10/08/2026

🎓 “बना मानसशास्त्रीय समुपदेशक” ऑफलाईन सर्टिफिकेट कोर्स डोंबिवली येथे उत्साहात, आनंदात आणि यशस्वीरीत्या पार पडला ! 💐
🧠 शिकण्याचा उत्साह, नवीन ज्ञानाची जोड आणि प्रशिक्षणार्थींचा भरभरून प्रतिसाद… या सर्वामुळे हा कोर्स अविस्मरणीय ठरला ! 🙏✨
🎉 सर्व प्रशिक्षणार्थींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
दुर्वा एज्युकेशन टीम 🙏

🧠 प्रत्येक शांत चेहऱ्यामागे एक न बोललेली गोष्ट असते...कधी अभ्यासाचा ताण, कधी अपेक्षांचं ओझं, तर कधी मनातील गोंधळ...अशा व...
04/08/2026

🧠 प्रत्येक शांत चेहऱ्यामागे एक न बोललेली गोष्ट असते...
कधी अभ्यासाचा ताण, कधी अपेक्षांचं ओझं, तर कधी मनातील गोंधळ...
अशा वेळी फक्त सल्ला नाही, तर समजून घेणारा समुपदेशक आवश्यक असतो.
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं, तर अनेक आयुष्यांना नवी दिशा मिळू शकते.
🌿 बेसिक ते ॲडव्हान्स मानसशास्त्रीय समुपदेशक प्रशिक्षण कोर्स
आजच आपल्या यशस्वी करिअरची आणि समाजसेवेची सुरुवात करा.
📌 ऑफलाईन ५ दिवसीय सर्टिफिकेट कोर्स
📅 दिनांक : ५ ते ९ ऑगस्ट २०२६
📍 ठिकाण : डोंबिवली
https://youtu.be/RYLAork9OGU
📞 अधिक माहितीसाठी : 9699367299
https://wa.me/919699367299?text=ऑफलाईन

Educa...

🙏 स्वतःसाठी दररोज फक्त १ तास द्या... आणि निरोगी, आनंदी व संतुलित जीवनाची सुरुवात करा ! आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, थक...
04/08/2026

🙏 स्वतःसाठी दररोज फक्त १ तास द्या... आणि निरोगी, आनंदी व संतुलित जीवनाची सुरुवात करा !
आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, थकवा आणि असंतुलित जीवनशैलीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नियमित योगाभ्यास.
https://youtu.be/Va2dyMMJNus
📞 संपर्क / WhatsApp : 9699367299
#दैनंदिनयोग #योगअभ्यास #निरोगीजीवन #योगप्रवास #योगसाधना

Educa...

🙏"योगामुळे माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला !"हे आमचे नाही, आमच्या विद्यार्थ्यांचे शब्द आहेत. ✨डॉ. अमोल तावडे दैनंदिन ...
03/08/2026

🙏"योगामुळे माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला !"
हे आमचे नाही, आमच्या विद्यार्थ्यांचे शब्द आहेत. ✨
डॉ. अमोल तावडे
दैनंदिन योग अभ्यास वर्ग अभिप्राय
३ ऑगस्ट २०२६
https://youtube.com/shorts/yh3pVvMQ_oM?feature=share
📞 संपर्क / WhatsApp : 9699367299
#दैनंदिनयोग #योगअभ्यास #निरोगीजीवन #योगप्रवास #योगसाधना

दैनंदिन योग वर्ग अभिप्राय | Feedback of yoga class | डॉ. अमोल तावडे...

🧠 लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची सुवर्णसंधी !लोकांच्या समस्या समजून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवड आह...
02/08/2026

🧠 लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची सुवर्णसंधी !
लोकांच्या समस्या समजून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवड आहे का ?
स्वतःचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे स्वप्न आहे का ?
तर आजच सहभागी व्हा...
🎓 बेसिक ते ॲडव्हान्स मानसशास्त्रीय समुपदेशक प्रशिक्षण
📍 ऑफलाईन ५ दिवसीय सर्टिफिकेट कोर्स
या कोर्समध्ये मिळेल :-
✅ प्रॅक्टिकल व सखोल प्रशिक्षण
✅ समुपदेशन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
✅ प्रिंटेड स्टडी मटेरियल
✅ प्रमाणपत्र (Certificate)
✅ समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे मार्गदर्शन
📅 दिनांक : ५ ते ९ ऑगस्ट २०२६
🕘 वेळ : सकाळी ९ : ३० ते सायं. ५ : ३०
📍 स्थळ : डोंबिवली - मुंबई
🔥 फक्त पहिल्या १० विद्यार्थ्यांनाच प्रवेश !
📞 संपर्क / WhatsApp : 9699367299
"समजून घ्या मनाचे विज्ञान...घडवा उज्ज्वल भविष्य !"
#योग #दैनंदिनयोग

🧠 आयुष्यात बदल घडवणारी सुवर्णसंधी !🎓 बेसिक ते ॲडव्हान्स मानसशास्त्रीय समुपदेशक प्रशिक्षणलोकांच्या समस्या समजून घेऊन त्या...
01/08/2026

🧠 आयुष्यात बदल घडवणारी सुवर्णसंधी !
🎓 बेसिक ते ॲडव्हान्स मानसशास्त्रीय समुपदेशक प्रशिक्षण
लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची कला शिका आणि स्वतःचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळवा.
🌟 या प्रशिक्षणात तुम्ही शिकाल :
✅ मानसशास्त्राची मूलभूत ते प्रगत तत्त्वे
✅ प्रभावी समुपदेशन तंत्रज्ञान
✅ प्रॅक्टिकल केस स्टडी व प्रत्यक्ष प्रशिक्षण
✅ आत्मविश्वासाने समुपदेशन करण्याची कौशल्ये
📍 ऑफलाईन ५ दिवसीय सर्टिफिकेट कोर्स
📅 दिनांक : ५ ते ९ ऑगस्ट २०२६
🕘 वेळ : सकाळी ९ : ३० ते सायं. ५ : ३०
📍 स्थळ : डोंबिवली
🔥 फक्त पहिल्या १० विद्यार्थ्यांनाच प्रवेश !
📞 संपर्क / WhatsApp : 9699367299
📌 https://wa.me/919699367299?text=ऑफलाईन
समाजासाठी सेवा... स्वतःसाठी उज्ज्वल करिअर !
#मानसशास्त्रीयसमुपदेशक #समुपदेशन #समुपदेशनप्रशिक्षण #मानसशास्त्र #कौन्सेलिंग #करिअरसंधी #करिअरमार्गदर्शन #समाजसेवा #व्यवसायसंधी #प्रमाणपत्रकोर्स #ऑफलाइनकोर्स #डोंबिवली #महाराष्ट्र #विद्यार्थी #पालक #मानसिकारोग्य

🧘 सकाळची सुरुवात योगाने... दिवसाची सुरुवात उत्साहाने ! 🌿दिवसभराची धावपळ, कामाचा ताण आणि अनियमित जीवनशैली यामध्ये स्वतःच्...
31/07/2026

🧘 सकाळची सुरुवात योगाने... दिवसाची सुरुवात उत्साहाने ! 🌿
दिवसभराची धावपळ, कामाचा ताण आणि अनियमित जीवनशैली यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. पण जर दिवसाची सुरुवात योगाभ्यासाने केली, तर शरीराला मिळते ऊर्जा, मनाला मिळते शांतता आणि जीवनाला मिळते सकारात्मक दिशा.
दैनंदिन योग अभ्यास – वर्ग क्र. ४४ मध्ये सहभागी व्हा आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली नियमित योगाचा संकल्प करा. घरबसल्या Zoom द्वारे प्रशिक्षण, सरावासाठी व्हिडिओ आणि प्रमाणपत्रासह हा अभ्यासक्रम १८+ वयोगटासाठी उपयुक्त आहे.
🌿 आज घेतलेला आरोग्याचा निर्णय, उद्याचे निरोगी आयुष्य घडवतो.
📅 दिनांक : ३ ऑगस्ट २०२६
🕰️ वेळ : सकाळी ५ : ५० ते ६ : ५०
📆 वार : सोमवार ते शुक्रवार
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : ९६९९३६७२९९
👉 आत्ताच आपली जागा निश्चित करा, खालील लिंकवर क्लिक करा.
https://wa.me/919699367299?text=जनरलयोगवर्ग

Address

Ground Floor, New Foram Building, Near Durga Panwala, Jay Hind Colony, Gupte Road
Dombivli
421202

Opening Hours

Monday 10:30am - 6:30am
Tuesday 10:30am - 6:30am
Thursday 10:30am - 6am
Friday 10:30am - 6:30am
Saturday 10:30am - 6:30am
Sunday 10:30am - 6:30am

Telephone

+919699367299

Alerts

Be the first to know and let us send you an email when DURVA EDUCATION posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DURVA EDUCATION:

Shortcuts

Share