राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम गडचिरोली

  • Home
  • India
  • Garhchiroli
  • राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम गडचिरोली

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम गडचिरोली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम गडचिरोली, Hospital, Garhchiroli.

जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात म...
01/06/2026

जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली

राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम गडचिरोली अंतर्गत मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे मॅडम यांनी मातोश्री वृद्धाश...
01/06/2026

राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम गडचिरोली अंतर्गत मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे मॅडम यांनी मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत आरोग्य विषयी व दैनंदिन जीवनशैली विषयी चर्चा करून त्यांना फळ व इतर जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले सोबतच आरोग्य तपासणी करून जेष्ठ नागरिकांना औषधी देण्यात आले.

17/04/2026

राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम अंतर्गत होम व्हिसिट

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालय गडचिरोली अंतर्गत govt.english model school gadchiroli येथे मा . डॉ ...
17/04/2026

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालय गडचिरोली अंतर्गत govt.english model school gadchiroli येथे मा . डॉ वर्षा लहाडे मॅडम जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ दुष्परिणाम विषयी मार्गदर्शन केले..

17/04/2026
तालुका आरोग्य अधिकारी वडसा यांनी स्वतः palliative care program चा आढावा घेऊन क्रॉस Verification Pallitiave care Home vis...
17/04/2026

तालुका आरोग्य अधिकारी वडसा यांनी स्वतः palliative care program चा आढावा घेऊन क्रॉस Verification Pallitiave care Home visit देण्यात आले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालय गडचिरोली अंतर्गत डॉ वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक यांचा मार्गदर्...
15/04/2026

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालय गडचिरोली अंतर्गत डॉ वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आरमोरी येथे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ व कोटपा कायदा विषयी पोलिस विभागाचे प्रशिक्षण घेण्यात आले.

14/04/2026

श्री सुहास गाडे सर CEO ZP gadchiroli यांचा अध्यक्षतेखाली.मा. डॉ. वर्षा लहाडे यांचा नेतृत्वात जागतिक मौखिक आरोग्य दिन निमित्त गडचिरोली शहारात मौखिक आरोग्य विषयी जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आले

राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा
14/04/2026

राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा

Address

Garhchiroli
442605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम गडचिरोली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category