Sharda Multispeciality Hospital & Research Institute Georai

  • Home
  • India
  • Gevrai
  • Sharda Multispeciality Hospital & Research Institute Georai

Sharda Multispeciality Hospital & Research Institute Georai Jagdamba Shikshan Prasarak Mandal, Beed

02/08/2026

जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गेवराई शहरात शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट हे १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होत आहे.

31/07/2026
शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, गेवराई या 100 बेडेड सर्व सोयी सुविधा युक्तसुसज्ज मेडिसिन विभाग, ...
30/07/2026

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, गेवराई या 100 बेडेड सर्व सोयी सुविधा युक्त
सुसज्ज मेडिसिन विभाग, प्रसुती विभाग, स्त्ररोग विभाग, बालरोग विभाग , दंत विभाग, लॅब, रेडिओलॉजी अश्या विविध सुविधा युक्त हॉस्पिटलचा
उद्घाटन समारंभ
वार शुक्रवार दि.31/07/2026
ठिकाण :- शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयुट,
ताकडगाव रोड, गेवराई ता. गेवराई जि.बीड

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, गेवराई शहरात प्रथमच 100 बेडेड सर्व सोयी सुविधा युक्त सुसज्ज मेडि...
29/07/2026

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयुट,
गेवराई शहरात प्रथमच 100 बेडेड सर्व सोयी सुविधा युक्त सुसज्ज मेडिसिन विभाग, प्रसुती विभाग, स्त्रीरोग विभाग, शस्त्रक्रिया विभाग, बालरोग विभाग, दंत विभाग, लॅब, रेडिओलॉजी अश्या विविध सुविधा युक्त हॉस्पिटलचा
उद्घाटन समारंभ
शुक्रवार दि.31 जुलै 2026 रोजी दुपारी 2:30 वा.
ठिकाण :- शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयुट,
ताकडगाव रोड, गेवराई ता. गेवराई जि.बीड

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, गेवराई शहरात प्रथमच 100 बेडेड सर्व सोयी सुविधा युक्त सुसज्ज मेडि...
29/07/2026

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयुट,
गेवराई शहरात प्रथमच 100 बेडेड सर्व सोयी सुविधा युक्त सुसज्ज मेडिसिन विभाग, प्रसुती विभाग, स्त्रीरोग विभाग, शस्त्रक्रिया विभाग, बालरोग विभाग, दंत विभाग, लॅब, रेडिओलॉजी अश्या विविध सुविधा युक्त हॉस्पिटलचा
उद्घाटन समारंभ
शुक्रवार दि.31 जुलै 2026 रोजी दुपारी 2:30 वा.
ठिकाण :- शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयुट,
ताकडगाव रोड, गेवराई ता. गेवराई जि.बीड
Jaising Pandit - जयसिंग पंडित Ranveer Amarsinh Pandit Prithviraj Pandit Shivchatra Beed Ajay Pandit

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! सामाजिक बांधिलकीतून १४२ दिव्यांगांना स्वावलंबनाचा आधार 🏥✨महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व...
27/07/2026

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! सामाजिक बांधिलकीतून १४२ दिव्यांगांना स्वावलंबनाचा आधार 🏥✨

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, गेवराई येथे शारदा प्रतिष्ठान आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने 'मोफत कृत्रिम हातपाय शिबिर' अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले.

गेल्या ३ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या सेवा उपक्रमात काल गेवराई तसेच संपूर्ण बीड जिल्ह्यातून आलेल्या १४२ हून अधिक दिव्यांग व निराधार बांधवांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि कृत्रिम हात व पायांसाठी अचूक मोजमापे घेण्यात आली. लवकरच या सर्व लाभार्थ्यांना आधुनिक कृत्रिम अवयव उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून ते समाजात स्वावलंबी आणि सन्मानाचे जीवन जगू शकतील.

या शिबिराचे उद्घाटन आ. विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजयसिंह पंडित, साधू वासवानी मिशनचे डॉ. सुशील ढगे यांच्यासह वैद्यकीय पथक उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी शारदा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, तंत्रज्ञ आणि स्वयंसेवकांनी घेतलेले परिश्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत. समाजातील वंचित आणि गरजू रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यास 'शारदा हॉस्पिटल' सदैव कटिबद्ध आहे!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंती निमित्त आयोजित जनसप्ताह निमित्ताने आज रक्तदान ...
23/07/2026

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंती निमित्त आयोजित जनसप्ताह निमित्ताने आज रक्तदान शिबीर संपन्न झाले. सुमारे २५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व. अजितदादांना अभिवादन केले. गेवराई येथे आयोजित कार्यक्रमात अतिशय भावपूर्ण वातावरणात स्व. दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित रक्तदान शिबीरात महिला आणि विद्यार्थीनी यांचा सहभाग लक्षणीय होता. महिला भगिनी आणि विद्यार्थीनी यांचे विशेष कौतुक करून आभार व्यक्त केले. गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबीराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.
बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन झाले. शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजयसिंह पंडित व डॉ. सौ. धनश्री पंडित यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Address

Gevrai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharda Multispeciality Hospital & Research Institute Georai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share