01/06/2026
डॉक्टरांनी बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे?
घाबरण्याची बिलकुल गरज नाही!
आजकाल बायपास सर्जरी अत्यंत सुरक्षित झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये सर्जरी बीटिंग हार्टवर केली जाते, ज्यामुळे धोका कमी होतो. तसेच मिनिमली इन्वेसिव्ह (छोट्या चिऱ्याची) आणि रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्ण लवकर बरे होऊन आपल्या दैनंदिन जीवनात परत येऊ शकतात.
या व्हिडिओमध्ये डॉ. अमजद शेख बायपास सर्जरीतील आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि रिकव्हरीबद्दल महत्त्वाची माहिती देत आहेत.