29/05/2026
स्वामी समर्थ मठ" तारापूर किल्ला पालघर.. येथील प्रमुख सेवेकरी व माझे संमोहनशास्त्रातील शिष्य श्री अभी दादा चोरगे व सौ गीतांजली ताई सावे यांनी मठातील ह्या गुरूवार पासून मठातील अन्नछत्राची सुरुवात करण्याचा व नारळ वाढवण्याचा सन्मान मला दिला...व त्याचबरोबर . याप्रसंगी मला व माझ्या आईला सर्वप्रथम स्वामींना महाप्रसाद दाखवण्याचा सन्मान मिळाला त्याबद्दल खरंच मनःपूर्वक धन्यवाद 🙏