26/07/2026
गुडघेदुखी, AVN हिप चा त्रास असेल तर आणि शस्त्रक्रिया आता #मुख्यमंत्रीसहायता निधी द्वारे उपलब्ध तसेच सर्व फ्रॅक्चर ची शस्त्रक्रिया / #आयुष्मानभारत योजनेअंतर्गत उपलब्ध.
#मुंबई येथील अनुभवी ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आता आपल्या #सह्याद्रीहॉस्पीटल हिंगोली येथे पूर्णवेळ उपलब्ध.
ओपीडी वेळ रोज 10 ते 4 आणि सायंकाळी 6 ते 8