Vasudha ayurveda

Vasudha ayurveda In vasudha ayurveda we perform all the authentic Panchakarma like vaman,virechana,Basti,Raktamokshan etc.as well as we do all the kerala treatments

20/02/2019

*आर्ट ऑफ लिव्हिंग* आयोजित

*श्री श्री नाडी परीक्षा शिबीर*

*इचलकरंजी

_*दिनांक :- _21/2/2019, गुरुवार रोजी होईल*_

*वेळ* :- *सकाळी 9.00 ते दु 1*

*स्थळ*:
वसुधा आयुर्वेदिक क्लिनिक बस स्टँड जवळ ,इचलकरंजी

नाडी परिक्षा काय आहे?

★ नाडी परीक्षा हे एक अतिशय प्राचीन, प्रभावी, अचूक, सुलभ, अदभूत व कमी खर्चाचे शारीरिक व मानसिक रोग निदान तंत्र आहे.
★मानवाच्या शरीरात वात ,पित्त व कप या त्रिदोषाच्या असंतुलनामुळे व्याधी निर्माण होतात. या तंत्राने व्याधींच्या लक्षणावर नाही तर मूळ कारणांपर्यंत जाऊन उपचार होतो.
★नाडी परीक्षेने आपली प्रकृती व आपल्यातील दोषांची माहिती मिळते.
★भविष्यात होणाऱ्या व्याधींची पूर्व कल्पना मिळून संभाव्य संकट टाळता येते.
★जूनाट दुर्धर आजारांचे निर्मूलन करणे करीता योग्य उपचार पध्दती ठरविली जाते.
★निरोगी जीवनासाठी जीवनशैली, आहार, व्यायाम, योग या विषयी मार्गदर्शन मिळते

नाडी परिक्षण कोणी करावे?
★नाडी परीक्षा सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी उपलब्ध आहे.
★निरोगी व्यक्ती नेहमी निरोगी राहून कार्यक्षमता ,उत्साह वाढविण्यासाठी करु शकतात.

*आमचे डॉक्टर खालील जुनाट व्याधींवर उपचार करण्यात प्रविण आहेत.*

● मधुमेह, ह्रदयविकार,बी.पी.
● संधीवात, निद्रानाश, अस्थमा
● आम्लपित्त, आमवात,पोटाचे विकार
●अँलर्जीचे आजार, केसांचे विकार, त्वचा विकार
आणखीन बरेचकाही..........

शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील मोबाईल नंबरवर फोन करून( किंवा वाँट्सअप करून )आपले नाव नोंदणी करा.फी 150 रु.

*संपर्क*
📞वसुधा आयुर्वेद:8888880723
9921193679

*टिप*: *नाडी परीक्षा रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर तीन तासानी केली जाते*.

22/01/2019

*आर्ट ऑफ लिव्हिंग* आयोजित

*श्री श्री नाडी परीक्षा शिबीर*

*इचलकरंजी

_*दिनांक :- _24/1/2019, गुरुवार रोजी होईल*_

Before and after treatment results for skin disease
12/04/2018

Before and after treatment results for skin disease

नमस्कार🙏 इचलकरंजी मध्ये प्रथमच आयुर्वेदीय गर्भसंस्कार शिबिर✨🌺✨* बाळाच्या उत्तम शारीरिक बौद्धिक विकासासाठी* व्यायाम प्राण...
15/03/2018

नमस्कार🙏 इचलकरंजी मध्ये प्रथमच
आयुर्वेदीय गर्भसंस्कार शिबिर✨🌺✨

* बाळाच्या उत्तम शारीरिक बौद्धिक विकासासाठी
* व्यायाम प्राणायाम योगासने
* नॉर्मल डिलिव्हरी साठीे टिप्स
* महिन्याप्रमाणे आहार व व्यायाम मार्गदर्शन
* गरोदरपणातील व डिलीवरी नंतर घ्यावयाची काळजी

नाव नोंदणीसाठी संपर्क: 8888880723
डॉ. रूपाली बेनाडे
M. D. आयुर्वेद
दिनांक: 19 व 20 मार्च 2018
वेळ: सकाळी 11 ते 1
ठिकाण : वसुधा आय़ुर्वेद क्लिनिक , एस् टी स्टँड जवळ, इचलकरंजी.

नमस्कार  🙏 🌹गर्भ संस्कार शिबिर🌹बाळाच्या  येण्याची चाहूल म्हणजे आई-बाबांसाठी अतिशय आनंदाचा क्षण. अशी चाहूल लागताच  आईच्या...
09/02/2018

नमस्कार 🙏
🌹गर्भ संस्कार शिबिर🌹

बाळाच्या येण्याची चाहूल म्हणजे आई-बाबांसाठी अतिशय आनंदाचा क्षण. अशी चाहूल लागताच आईच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. जसे या अवस्थेत काय खावे, कोणता व्यायाम करावा, बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून कोणती पुस्तके वाचावीत, डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी काय काय करावे. असे कितीतरी अनेक प्रश्न. त्यातून नक्की काय करावे व काय करु नये याबद्दल खूपच गोंधळ मनात निर्माण होतो. अशावेळी या अवस्थेतील सर्व बारकावे समजून घेऊन त्याबद्दल तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळाला तर...!!!! ही अवस्था अतिशय आनंदाने शास्त्रोक्त मार्गाने निसंकोचपणे मनापासून अनुभवता येईल. बाळावर बुद्धी-स्मृती एकाग्रता कुशाग्रता इत्यादींचे अनुपम संस्कार करता येतील. याचसाठी दिनांक 18 फेब्रुवारी 2018 रोजी गर्भ संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. जिथे आपल्या सर्व शंकांचे समाधान केले जाईल तसेच या नऊ महिन्यात काय आहार घ्यावा कोणते व्यायाम करावे सुलभ प्रसूतीसाठी काय करावे, बाळावर उत्तम संस्कार होण्यासाठी कोणते मंत्र उच्चारावे, प्रसूती नंतर आई ची व बाळाची काळजी प्रसूतीनंतर बाळावर केले जाणारे संस्कार इत्यादी अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले जाईल.
☺चला तर मग लवकरात लवकर या कार्यशाळेत आपले नाव नोंदवून आपल्या बाळाला अद्वितीय कुशाग्र बनवून उज्वल भविष्य देऊया.💐
✍🏻 नाव नोंदणीसाठी संपर्क : 📱8888880723
डॉ रुपाली बेनाडे
MD(आयुर्वेद)
दिनांक: 18 फेब्रुवारी 2018
वेळ : संध्या. 4 ते 7
स्थळ : गंगा रेसीडेन्सी, भाजी मार्केट जवळ, हडपसर ,पुणे.

Address

Flat No. 9, Hirkani App, Near Mohan Arcade, Station Road
Ichalkaranji
416115

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasudha ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vasudha ayurveda:

Shortcuts

Share

Category