12/09/2026
गुडघा रिप्लेसमेंटनंतर ३ दिवसांत पुन्हा चालण्याचा आत्मविश्वास!
SMBTचं नाव यापूर्वी ऐकलं होतं, पण उपचारासाठी येथे येण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता.
गुडघेदुखीमुळे दैनंदिन हालचालींमध्ये अडचणी येत असताना, त्यांनी डॉ. काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली गुडघा रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
SMBTमध्ये आल्यानंतर मिळालेली डॉक्टरांची योग्य मार्गदर्शन, स्टाफची आपुलकीची काळजी आणि उपचारांची व्यवस्थित पद्धत यामुळे त्यांचा रुग्णालयावरील विश्वास आणखी वाढला.
शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी आणि फिजिओथेरपीच्या मदतीने ते अवघ्या ३ दिवसांत पुन्हा चालू लागले.
SMBT मध्ये आलेला अनुभव, मिळालेली काळजी आणि पुन्हा आत्मविश्वासाने चालता येण्याचा आनंद - याबद्दल ते स्वतःचा अनुभव शेअर करत आहेत.
KneeCare