JOGS 22- 24

JOGS 22- 24 Jalgaon obstetrics and gynaecology society

जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा  दि 7.04.2024 ला, डॉक्टर उल्हास पाटील यांचे अध्यक्षतेखाली व डॉक्टर अनिल पाट...
08/04/2024

जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा दि 7.04.2024 ला, डॉक्टर उल्हास पाटील यांचे अध्यक्षतेखाली व डॉक्टर अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचे नूतन अध्यक्ष डॉ विलास भोळे यांनी मावळते अध्यक्ष डॉक्टर सीमा पाटील यांचेकडून पदभार स्विकारला . तसेच डॉ शीतल भोसले यांनी नूतन सचिव म्हणून डॉ दिप्ती पायघन यांचेकडून पदभार स्विकारला. त्या सोबतच
नूतन कार्यकारणीत डॉ. विनोद चौधरी वरणगाव,डॉ. भावना चौधरी,डॉ. संदिप पाटील,डॉ. स्वप्निल रावेरकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ श्रद्धा पाटील, डॉ पूनम येवले , डॉ.नितीन चौधरी,डॉ. प्रियंका चौधरी,डॉ. योगिता पाटील, व डॉ. जया शिंदे ह्यांनी पदभार स्विकारला. डॉ श्रद्धा पाटील व डॉ प्रियंका चौधरी ह्यांनी सूत्रसंचालन केले व डॉ प्रशांत पाटील ह्यांनी आभारप्रदर्शन केले. संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक समाजाभिमुख उपक्रम हाती घेऊन जळगाव जिल्यातील स्त्रियांच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्याचा मानस डॉ शीतल अविनाश भोसले ह्यांनी व्यक्त केला.

Hurray!!! Jalgaon obstetrics and gynaecology society bagged Best Society Award cat B at AMOGS Nashik 2023..🎉🎊And also 3 ...
12/06/2023

Hurray!!! Jalgaon obstetrics and gynaecology society bagged Best Society Award cat B at AMOGS Nashik 2023..🎉🎊
And also 3 Rd place in PAC champion award under Presidency of Dr Seema Patil and Secretary Dr Dipti Payghan..

What a Reward for all the hardwork by the society !!!!... This has motivated us to do more work with more enthusiasm.. Thankyou so much everyone for the Support 🙏

Be ready for the academic extravaganza!!!! Listen to the Most emerging topics in sexual medicine and aesthetic gynaecolo...
28/04/2023

Be ready for the academic extravaganza!!!! Listen to the Most emerging topics in sexual medicine and aesthetic gynaecology !!!
30 th April Jalgaon

मी किशोरी,उज्वल भारताचा नवा चेहरावयात येणाऱ्या मुलींना (वयोगट १० ते १६) विशेष काळजीची असते. त्यांच्या डोळ्यात कुतूहल आणि...
03/02/2023

मी किशोरी,
उज्वल भारताचा नवा चेहरा

वयात येणाऱ्या मुलींना (वयोगट १० ते १६) विशेष काळजीची असते. त्यांच्या डोळ्यात कुतूहल आणि मनात अनेक प्रश्न असतात मागचं पाऊल निरागस बालपणात आणि पुढलं पाऊल तारूण्यात असतं...

लुंकड शाळेत मध्ये स्त्रीरोगतञ, डॉ.सीमा पाटील, डॉ़ दिप्ती पायघन,डॉ़ भावना चौधरी ,डॉ़ .पुनम दुसाने यांनी
त्यांचा आहार , मनाचे आणि शाररीक बदल ,मासिक पाळी अशा सर्व गोष्टींची माहिती दिली ़
या कार्यक्रमाला भरपुर प्रतिसाद मिळाला.

What a treat to surgeons in us...!!!Suturing techniques taught in very friendly manner on props by Dr Sanjay Kadam,Dr Ra...
19/10/2022

What a treat to surgeons in us...!!!
Suturing techniques taught in very friendly manner on props by Dr Sanjay Kadam,
Dr Rashmi Kahar spoke on management of Emergency case's in obs
And Dr Rashmi nagalkar taught how to use balloon tamponade in PPH..
A great session all together

Address

Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JOGS 22- 24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share