Hirkani Lakdi Ghana

Hirkani Lakdi Ghana We are Manufacturers of Edilble oil sourced from Wooden churner(लाकडी घाणा ). Hirkani Gruhudyog is introducing a new theme to edible oil's market.

Being a genuine and sustainable business, our aim is to enhance our customers health by allowing people to access a great range of quality edible oils and to bring traditional knowledge of Lakdi Ghana oils also known as cold pressed oil / wood pressed oil / marachekku oil / ghani oil into the modern era. We specialized in bringing the high quality and premium edible / cooking oils in order to make

our customers healthy, beauty and goodness.

लाकडी घाण्यातून काढलेल्या तेलाच्या फायद्याबाबत - हे तेल 15 ते 20 अंशांपेक्षाही कमी तापमानात तयार होत असल्याने यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसतात. तेल नैसर्गिक पद्धतीने फिल्टर केल्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारालाही ते प्रतिबंध करू शकते.

या तेलात लिपो प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने पचन चांगले होते. पॅकिंग तेलामध्ये तेलाचा रंग, सुगंध यासाठी वेगवेगळे केमिकल वापरले जातात ते नैसर्गिक तेलात वापरले जात नसल्याने या तेलापासून हाडांना बळकटी मिळते. घाण्यातील तेल सेवन केल्यास वजन नियंत्रित राहण्यासोबतच उत्साह वाढतो आणि सतेज कांतीलाही त्याचा लाभ होतो

अधिक माहिती साठी व्हॉट्सअँप 098235 11146 करा..
20/07/2026

अधिक माहिती साठी व्हॉट्सअँप 098235 11146 करा..

भाव जाणून घेण्यासाठी 098235 11146 व्हॉट्सअँप करा...जळगाव शहराबाहेर डिलिव्हरी साठी चार्जेस लागतील...
17/07/2026

भाव जाणून घेण्यासाठी 098235 11146 व्हॉट्सअँप करा...
जळगाव शहराबाहेर डिलिव्हरी साठी चार्जेस लागतील...

हिरकणी नॅचरल्स  #लाकडी  #घाण्याचे  #शुद्ध  #खाद्यतेल व  #इतर  #नैसर्गिक  #खाद्यपदार्थविषमुक्त केमिकल फ्री नैसर्गिक खाद्य...
07/05/2026

हिरकणी नॅचरल्स
#लाकडी #घाण्याचे #शुद्ध #खाद्यतेल व #इतर #नैसर्गिक #खाद्यपदार्थ

विषमुक्त केमिकल फ्री नैसर्गिक खाद्यपदार्थ

हिरकणी लाकडी घाणा
संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर द्वारे डिलिव्हरी केली जाते
सम्पर्क:-9823511146/9975221073

आमची सर्व उत्पादने खालीलप्रमाणे:-

देशी गायीचे गावराणी तूप:-700 rs लिटर

1)सर्व प्रकारची लाकडी घाण्यावर काढलेली तेल,
सध्याचे दर :-
शेंगदाणा तेल:-1 लिटर:-280rs
5 लिटर:-1400rs
करडई तेल:-320 rs लिटर
सूर्यफूल तेल:- 270rs लिटर
तीळ तेल:-1 लिटर:-450rs
500 ml:-230 rs
200 ml:-100rs
खोबरे तेल:-1 लिटर:-700rs
500 ml:-350rs
200 ml:-150 rs
जवस तेल:- 1 लिटर:-450rs
500 ml:-230rs
200 ml:-100rs
बदाम तेल:-50 ml:-150 rs
100 ml:-300 rs
200 ml:-600 rs
सरसो तेल:-1 लिटर:-320 rs
500 ml:-160 rs
200 ml:-70 rs
3)सेंधंव मीठ:-70 rs kg
5)उच्च प्रतीचा फूड ग्रेड एडिबल quality भीमसेनी कापुर:-200 ग्राम -400 rs
500 ग्राम -850 rs
1 किलो-1600 rs
7)हाताने लाटलेले उडीद पापड:300 rs kg
लसूण मिरची व मिर्याचे दोन्ही उपलब्ध

आमचा पत्ता:
हिरकणी लाकडी घाणा
गणेश कॉलनी चौक रिक्षा स्टॉप जवळ,हनुमान मंदिराच्या मागे,माजी नगरसेवक डी डी वाणी यांच्या घरासमोर,गणेश कॉलनी जळगांव

कॉल:-9823511146/9975221073

Address

Jalgaon
425001

Telephone

+919823511146

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hirkani Lakdi Ghana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Hirkani Lakdi Ghana:

Shortcuts

Share