Mahadev Hospital Jalgaon

Mahadev Hospital Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahadev Hospital Jalgaon, Hospital, N. H. No. 6, Place No. 327, 328, Akashwani Chauk, Vidya Nagar, Jalgaon.

आधुनिक व अत्याधुनिक सुविधा असलेले बहुविशिष्ट हॉस्पिटल – कार्डिओलॉजी, न्यूरो, यूरो, ऑर्थोपेडिक, कॅन्सर, स्त्रीरोग, बालरोग, जनरल मेडिसिन व इतर विभागांसह.
🔹 24x7 ट्रॉमा सेंटर, MICU, NICU, PICU, CICU, SICU
🔹 MRI, CT Scan, Cath Lab, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर

चिमुकल्यांचा जीव वाचवण्यासाठी आता पैशांची चिंता नको! 🩺✨महादेव हॉस्पिटल, जळगाव येथे नवजात व बाल अतिदक्षता विभागात (NICU) ...
24/05/2026

चिमुकल्यांचा जीव वाचवण्यासाठी आता पैशांची चिंता नको! 🩺✨
महादेव हॉस्पिटल, जळगाव येथे नवजात व बाल अतिदक्षता विभागात (NICU) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 'मोफत सुविधा'. कोणत्याही डिपॉझिटची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी आजच दिलेल्या नंबरवर संपर्क साधा! 👇
📞 0257-2231007

जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये 'महात्मा फुले जनआरोग्य योजना' सुरू; आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत!जळगाव: जळगाव शहरातील ...
11/05/2026

जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये 'महात्मा फुले जनआरोग्य योजना' सुरू; आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत!जळगाव: जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या महादेव हॉस्पिटल मध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत (PM-JAY) अंतर्गत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.योजनेची ठळक वैशिष्ट्ये:मोफत हृदयरोग तपासणी: रुग्णालयाने जाहीर केल्यानुसार, तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग तपासणी, ECG आणि 2D ECHO तपासणी पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.मोफत शस्त्रक्रिया व उपचार: या योजनेअंतर्गत हृदयाची अँजिओग्राफी (CAG), अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी आणि पेसमेकर यांसारख्या अत्याधुनिक सुविधा मोफत उपलब्ध आहेत.इतर सेवा: हृदयरोगाव्यतिरिक्त मेंदू व न्यूरो, हाडांच्या शस्त्रक्रिया, किडनी स्टोन, डायलिसिस आणि कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांवरही या योजनेतून उपचार मिळतील.आवश्यक कागदपत्रे:या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे खालीलपैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे:रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)आधार कार्डआयुष्मान कार्डतज्ज्ञ डॉक्टरांची टीम:रुग्णालयात कार्डिओलॉजी विभागात डॉ. वैभव पाटील, डॉ. जिशा सैय्यद, डॉ. सिधेश्वर खांडे आणि डॉ. मनमिता रेड्डी यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत.वेळ: ओपीडी (OPD) वेळ सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत असून रुग्णालय २४ तास आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नागरिक ९११२०३००५५ किंवा ९११२०४००५५ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

24/03/2026

शहराच्या मध्यवर्ती भागातील आकाशवाणी चौकातील १०० बेड्सचे अत्याधुनिक महादेव हॉस्पिटल.

जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा अनुभव एकत्र येतो. कार्डिओलॉजीपासून न्युरोसर्जरीपर्यंत आणि युरोलॉजी व नेफ्रोलॉजीसारख्या सर्व प्रगत सुविधा आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व प्रकारचे ICU (NICU, PICU, CICU, SICU) उपलब्ध. रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि फार्मसी एकाच ठिकाणी.

महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव.
महादेव हॉस्पिटल, विद्यानगर, आकाशवाणी चौक, जळगाव.
प्रो. एन.जी.चौधरी : 93251 50004
प्रो. विजय चौधरी : 70307 05678

Heartiest congratulations to Dr. Sudhir Narkhede, Director of Mahadev Hospital (OBGY HDU & ICU), on receiving the Valour...
15/03/2026

Heartiest congratulations to Dr. Sudhir Narkhede, Director of Mahadev Hospital (OBGY HDU & ICU), on receiving the Valour Award at the AMOGS Conference 2026. 👏🌟

12/03/2026

आजारी पडल्यानंतर उपचाराची चिंता असतेच…
पण त्याहून मोठी चिंता असते ती खर्चाची, पण आता काळजी करू नका… महादेव हॉस्पिटल, जळगाव येथे उपलब्ध आहे Cashless उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

महादेव हॉस्पिटल, विद्यानगर, आकाशवाणी चौक, जळगाव.
प्रो. एन.जी.चौधरी : 93251 50004
प्रो. विजय चौधरी : 70307 05678

*महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात*जागतिक महिला दिनानिमित्त...
09/03/2026

*महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात*

जागतिक महिला दिनानिमित्त रुग्णांच्या सेवेत पुन्हा रुजू

जळगाव : शहरातील महिलांच्या आरोग्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आकाशवाणी चौकातील प्रसिद्ध महादेव हॉस्पिटल येथे आता नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा उल्हास पाटील स्वतः 'गायनॅकॉलॉजी ओपीडीमध्ये सेवा देणार आहेत. महिलांचे विविध आरोग्य समस्यांवर एकाच छताखाली तज्ज्ञ सल्ला आणि उपचार उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

*उपलब्ध उपचार आणि सुविधा*
डॉ. वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध व्याधींवर विशेष उपचार केले जातील. यात गर्भाशयाचा ट्युमर, कॅन्सर आणि दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची शस्त्रक्रिया, नैसर्गिक प्रसूती आणि सिझेरियन प्रसूतीची सोय, अंडाशयाच्या गाठी, पांढरे पाणी जाणे आणि हार्मोनल समस्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, मासिक पाळीतील त्रास आणि अनियमितता यावर विशेष सल्ला देण्यात येणार आहे.

महिलांनी आपल्या आरोग्य समस्यांसाठी वेळेवर उपचार घ्यावेत, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी 9112030055, 9112040055, 9325150004, 0257-2231007 या क्रमांकावर संपर्क साधावा.

07/03/2026

Address

N. H. No. 6, Place No. 327, 328, Akashwani Chauk, Vidya Nagar
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahadev Hospital Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category