Dr Pratap Jadhav

Dr Pratap Jadhav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Pratap Jadhav, Family doctor, AURANGABAD, Jalna.

आमचा 1972 पासूनचा वर्गमित्र. परभणी येथील नामवंत फिजिशियन...अत्यंत  अल्प पण मृदुभाषी..वेळोवेळी आम्हा सगळ्यांची काळजी घेणा...
01/08/2026

आमचा 1972 पासूनचा वर्गमित्र.
परभणी येथील नामवंत फिजिशियन...
अत्यंत अल्प पण मृदुभाषी..
वेळोवेळी आम्हा सगळ्यांची काळजी घेणारा.
अत्यंत टापटीप राहाणारा..
आमचा जवळचा मित्र आज आम्हास सोडून गेला..
त्याच्या जाण्याने आम्ही सर्च मित्र मंडळी,खूप दुःखी आहोत.
आमचे ते एक मैत्रीमुळे कुटुंब आहे...

22/07/2026

I am not a bjp man.
Never supported bjp in life.
But. ..
That does not mean,one should BLINDLY SUPPORT,BJP HATERS.
I still dont understand,
Why education ministers RESIGNITION IS SOUGHT?
Is he directly involved in leakage?
Has he given concent form such act?
And IS HE SO,INTERNATIONAL FIGURE??
THEN WHY??????
WHAT IS THE REAL INTENTION??
Can anyone explain??

11/07/2026
The BEST TOY...GRAND PAA'S चश्मा!!!
06/07/2026

The BEST TOY...
GRAND PAA'S चश्मा!!!

01/07/2026

डाॅक्टर्स डे च्या निमित्ताने. ...
डाॅक्टरांच्या बाबत थोडेसे. ...

डॉक्टरांना खाजगी आयुष्य जवळपास नसते.
नेहमीच रूग्ण सेवेसाठी तयार रहावे लागते.
ताण तर नेहमीचाच !
रुग्ण बरा झाल्यावर कुणी आभार मानतील की नाही माहित नाही ..
पण , बरा होऊ शकला नाही तर टीका मात्र नक्की !
कुठलाही वैद्यकीय व्यावसायिक मुद्दाम हलगर्जीपणा करत नसतो.
तसेच प्रत्येक डाॅक्टर सुरवातीस आपल्या विषयात पारंगत ही नसतो. ..
डिग्री मिळाल्यानंतर "अनुभवांती " तो पारंगत होऊ शकतो. .
त्या साठी काही वर्षे लागतात ...
नेहमीच अभ्यास ही करावा लागतो. .

वैद्यकीय व्यावसायिक आकारत असलेल्या चार्जेस बद्दल सगळीकडे च ओरड असते.
त्यात तथ्य ही आहे. .
उमेदीची बरीचशी वर्षे , एक डॉक्टर शिकण्यात घालवत असतो. .
पूर्ण, समाधानकारक ,
व्यवसाय सुरू करायलाच त्याची 'तिशी'ओलांडलेली असते. .

शिक्षणाच्या खर्चाचा भाग वेगळाच !
यावर खालील एक उपाय असू शकतो. .

"सर्व वैद्यकीय शैक्षणिक संस्थांचे 'राष्ट्रियीकरण 'NATIONALIZATION' करणे. ."
जेणेकरून संस्था चालकांचा 'झिजिया कर' समाप्त होईल व रुग्णसेवा थोडीफार स्वस्त होईल !
याच निमित्ताने सर्व वैद्यकीय बांधवांना शुभेच्छा !

डॉ प्रताप जाधव.

16/06/2026

कदाचित शासनास FDAविभागाची किंमत माहित नसावी.
ज्यांनी त्यात कामे केली,त्यांनाही ज्ञात नसावी!
फक्त हप्ते घेण्यापूर्वी कागदी हलत असावी....
माहित असते तर तुकाराम बुवांना तेथे बसविले नसते..!
आता घ्या दनके! बसा सहन करीत!!!!
😊😊😊😊😊😊
Pl KEEP IT UP SIR..

मित्र, समाजसेवक,कधीही मदतीस धावणारे..स्व.पैगंबरवासीश्री शेख अख्तर साहेब,जालना...जावून पाच वर्षे झाली..अजूनही आठवतात....
16/06/2026

मित्र, समाजसेवक,कधीही मदतीस धावणारे..
स्व.पैगंबरवासी
श्री शेख अख्तर साहेब,जालना...
जावून पाच वर्षे झाली..
अजूनही आठवतात....

01/06/2026

प्रत्येकजण कुठेतरी 'प्रामाणिक' असतो. ..
1)नमस्कार काम
2)शेण खाऊन काम
किंवा
3)खात्रीपूर्वक भामटेगिरी..!

Address

AURANGABAD
Jalna
403001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Pratap Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category