14/04/2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 💙
त्यांनी दिलेला स्वाभिमान, समानता आणि प्रगतीचा संदेश आजही आपल्या जीवनाला दिशा देतो.
“स्वाभिमान आणि स्व-देखभाल — निरोगी रहा, सुरक्षित रहा.”
या प्रेरणादायी संदेशासह सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏
– ओजस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल