Ksharsutra for piles and fistula

Ksharsutra for piles and fistula SUSHRUT PILES HOSPITAL

चरक संहितेत अर्श म्हणजे च मुळव्याध ,भगंदर आजाराविषयी चे वर्णन.क्रमशः........ #चरकसंहिता  #अर्श  #मुळव्याध   #भगंदर
31/07/2026

चरक संहितेत अर्श म्हणजे च मुळव्याध ,भगंदर आजाराविषयी चे वर्णन.
क्रमशः........

#चरकसंहिता #अर्श #मुळव्याध #भगंदर

30/07/2026

मुळव्याध आजारासाठी क्षारसुत्र उपचार करण्यापूर्वी त्याच्या मुळ
कारणांवर म्हणजे च अग्नीमांद्यावर उपचार केल्यास पुनरुद्भव होत नाही. औषधी आणि बस्ती चिकित्सेची आवश्यकता असते.

29/07/2026

D̤r̤.̤D̤n̤y̤n̤e̤s̤h̤ N̤i̤k̤a̤m̤ s̤i̤r̤,̤w̤h̤o̤ t̤a̤ṳg̤h̤t̤ m̤e̤
K̤s̤h̤a̤r̤s̤ṳt̤r̤a̤ ,̤i̤t̤ r̤a̤r̤e̤ a̤n̤d̤ d̤i̤f̤f̤i̤c̤ṳl̤t̤ t̤o̤ l̤e̤a̤r̤n̤ i̤n̤ 2004.̤

#̤r̤e̤e̤l̤s̤t̤r̤e̤n̤d̤i̤n̤g̤ #̤d̤r̤d̤n̤y̤n̤e̤s̤h̤n̤i̤k̤a̤m̤n̤a̤s̤h̤i̤k̤
#̤k̤s̤h̤a̤r̤s̤ṳt̤r̤a̤ #̤g̤ṳr̤ṳp̤o̤ṳr̤n̤i̤m̤a̤

डॉ.ज्ञानेश निकम सर नाशिक महाराष्ट्र.2004 साली सरांकडे क्षारसुत्र शिकण्यासाठी प्रथम विचारण्यासाठीसकाळी च सरांच्या हॉस्पिट...
29/07/2026

डॉ.ज्ञानेश निकम सर नाशिक महाराष्ट्र.
2004 साली सरांकडे क्षारसुत्र शिकण्यासाठी प्रथम विचारण्यासाठी
सकाळी च सरांच्या हॉस्पिटल आणि घरी गेलो,सरांनी प्रथम भेटीतच येण्याची तारिख दिली आणि 2004 चा शेवटीचा महिना डिसेंबर माझ्या
जीवनात क्षारसुत्र हा विषय घेऊन आला ते निकम सरांमुळे कारण क्षारसुत्र 2004 पर्यंत शिकायला मिळणं कठीण होतं.
सरांनी दिलेल्या वाटेवर आज ही प्रवास सुश्रुत संहिता समजून घेण्याकरिता चालू आहे..... ्््््

̤ṳs̤h̤r̤ṳt̤s̤a̤m̤h̤i̤t̤a̤ #क्षारसुत्र #डॉज्ञानेशनिकमनाशिक #शल्यचिकित्सा #गुरुपौर्णिमा

P̤i̤l̤e̤s̤.̤A̤r̤s̤h̤.̤अर्श.H̤a̤e̤m̤o̤r̤r̤h̤o̤i̤d̤s̤.̤बवासीरमुळव्याध. #आयुर्वेदव्याख्या  ̤ṳs̤h̤r̤ṳt̤s̤a̤m̤h̤i̤t̤a̤  #शल...
28/07/2026

P̤i̤l̤e̤s̤.̤
A̤r̤s̤h̤.̤अर्श.
H̤a̤e̤m̤o̤r̤r̤h̤o̤i̤d̤s̤.̤
बवासीर
मुळव्याध.

#आयुर्वेदव्याख्या ̤ṳs̤h̤r̤ṳt̤s̤a̤m̤h̤i̤t̤a̤ #शल्यचिकित्सा

रक्षाकर्म:-                ततो गुग्गुल्वगरुसर्जरसवचागौरसर्षपचुर्णैर्लवणनिम्बपत्र...........................................
27/07/2026

रक्षाकर्म:-

ततो गुग्गुल्वगरुसर्जरसवचागौरसर्षपचुर्णैर्लवणनिम्बपत्र.......................................................प्राणान समालभेत¶ सुश्रुत
संहिता 5/18

धुपन द्रव्य गुग्गुळ, अगरु,राळ,वचा,पांढरी मोहरी, सैंधव लवण, नीम पत्र
यांना तुपात मिसळून शल्यक्रिया कक्षा चे धुपन करणे म्हणजे च रक्षाकर्म
होय.
रक्षाकर्म केल्या ने आयुर्वेद ग्रंथात ज्यांना कृमी,राक्षस,निशाचर ही नावे
आता च्या आधुनिक जीवाणू,विषाणू मुळे होणाऱ्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी रक्षाकर्म म्हणजे च स्टरलायझेशन होय.

#रक्षाकर्म ̤ṳs̤h̤r̤ṳt̤s̤a̤m̤h̤i̤t̤a̤ #शल्यचिकित्सा
#आयुर्वेदव्याख्या #

With Bablu Kumar Jaiswal – I just got recognised as one of their top fans! 🎉
27/07/2026

With Bablu Kumar Jaiswal – I just got recognised as one of their top fans! 🎉

मुळव्याध आजारात त्रास म्हणजे च वेदना खुप जास्त असतील तर स्वयंसूचना घेऊन त्या वेदना कमी होऊ शकतात का असा प्रश्न विचारल्या...
26/07/2026

मुळव्याध आजारात त्रास म्हणजे च वेदना खुप जास्त असतील तर स्वयंसूचना घेऊन त्या वेदना कमी होऊ शकतात का असा प्रश्न विचारल्या स उत्तर होय असेल. कारण संमोहन उपचारात बाह्यमनाला
दिलेल्या सुचना अंतर्मनात पोहचवून ,अपेक्षित अवयवांपर्यंत पोहोचतात.
आणि वेदनेतून आराम मिळतो.हा विषय आपल्याला माहिती व्हावा परंतु
यासाठी सुचना कशा घ्याव्यात यासाठी संमोहन उपचार तज्ञांकडून
मार्गदर्शन घ्यावे. या सर्व उपचारा ला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आहे ,तसेच भारत सरकार ची सुद्धा मान्यता आहे.

#मेस्मेरिझम #हिप्नोथेरपी #संमोहन #स्वंयसुचना
#फिशर #भगंदर #मुळव्याध #वेदना

26/07/2026

मुळव्याध आजार झालेल्या रुग्णांची मानसिकता.

̤ṳs̤h̤r̤ṳt̤s̤a̤m̤h̤i̤t̤a̤ #फिशर

भगंदर आजार हा औषधी चिकित्सा करुन बरा होण्याची शक्यता कमीतकमी असते त्या साठी क्षारसुत्र उपचाराची गरज असते परंतु बरेच रुग्...
25/07/2026

भगंदर आजार हा औषधी चिकित्सा करुन बरा होण्याची शक्यता कमीत
कमी असते त्या साठी क्षारसुत्र उपचाराची गरज असते परंतु बरेच रुग्ण तपासणी, निदान न करता औषधी घेत असतात.हे चक्र वर्षानुवर्षे सुरु असते ,आजार वाढल्यास अचानक सुप्त ज्वालामुखी प्रमाणे स्फोट होतो. म्हणून वेळीच उपचार महत्वाचे आहेत.

#आयुर्वेदव्याख्या

Address

Sushrut Piles Hospital, Near Mamadevi Tempal, In Front Of Rama Paint House, Mastgad Old Jalna
Jalna
431213

Telephone

+919423457298

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ksharsutra for piles and fistula posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ksharsutra for piles and fistula:

Shortcuts

Share