26/07/2026
Ortho यशोगाथा सुरूच: # केस--96
🏃♂️ " *तीन वर्षांनी परतला... फक्त एक हसू आणि 'धन्यवाद' देण्यासाठी!* 🌟
गुडघा वारंवार वळणे, अस्थिर वाटणे, धावताना भीती वाटणे... *ACL* , PCL, मेनिस्कस किंवा मल्टी-लिगामेंट दुखापतीमुळे अनेकांचे आयुष्य मर्यादित होते.
असाच ३० वर्षीय बँक कर्मचारी जुनाट ACL आणि मेनिस्कसच्या दुखापतीसह आमच्याकडे आला. आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया व योग्य पुनर्वसनानंतर तो पुन्हा धावू लागला,आणि सर्व काम आत्मविश्वासाने करू लागला.
आज, तीन वर्षांनंतर, तो कोणतीही तक्रार नसताना फक्त " *हॅलो* " म्हणण्यासाठी ओपीडीमध्ये आला. डॉक्टरांसाठी हीच खरी कमाई!
*संजीवनी हॉस्पिटल, जालना येथे डॉ. निशांत गोयल यांनी ३०० हून अधिक* ACL व इतर गुडघ्याच्या लिगामेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असून अशा शस्त्रक्रिया नियमितपणे केल्या जातात.
*तुमचाही गुडघा वारंवार वळतो, अस्थिर वाटतो किंवा आत्मविश्वास हरवला आहे का? योग्य वेळी योग्य उपचाराने पुन्हा निश्चिंतपणे धावता येते!*
👨⚕️ डॉ. निशांत गोयल
🏥 संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, जालना