19/07/2026
मनापासून मिळालेले आशीर्वाद...
डॉक्टर म्हणून माझी खरी कमाई म्हणजे रुग्णांचे समाधान, त्याच्या चेहऱ्यावरचे हसू आणि "आता बरं वाटतंय डॉक्टर..." हे दोन शब्द.....
पैसा आयुष्यात गरजेचा असतो, पण मनापासून मिळालेल्या आशिर्वादांची किंमत कधीच मोजता येत नाही.
अशाच आशीर्वादांमुळे रोज नव्या उमेदीने सेवा करण्याची प्रेरणा मिळते. ... आणि हीच आमची खरी श्रीमंती आहे. 🙏🙏