07/10/2026
काल जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी पंचायतराज संघटनची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली या बैठकीस उपस्थित राहिले .तीनही जिल्हा अध्यक्षांनी दिलेल्या समाना बद्दल मी आपले मनःपूर्वक आभारी आहे🎉 पक्षाच्या संघटनासाठी माझं सदैव समर्पण असेल 🙏 #जामनेर #जळगाव #महाराष्ट्र