19/08/2026
अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा जत येथे डॉ अभिनंदन पाटील सर (रेटिना स्पेशालिस्ट) बुधवार दि. 19/08/2026 रोजी दुपारी 3.00 ते 6.00 पर्यँत रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.
कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.
Call for Appointment - 02344/295340
Mob.090217 22445