07/02/2026
#पॅरालिसिस मुळे बाबांची एका बाजूची ताकत गेलेली होती, 🙏 परंतू कुटुंबाच्या व आमच्या प्रयत्नांनी (थेरेपी,व्यायाम,मसाज) आणि बाबांच्या सकारात्मक विचारांनी त्यांना एका महिन्यातच ताकद आली आणि स्वतःच्या पायावरती उभे राहायला आणि चालायला सुद्धा लागले याला म्हणतात पॉझिटिव्हिटी... 🙏
🏥जीवनवेद बाह्योपचार & स्पाईन सेंटर.
📍D104 समर्थ रेसिडेन्सी, नारायणगाव रोड, आळेफाटा.
📱9823630014 / 9529453048.
https://maps.app.goo.gl/Lrs1D8ybS5sJvHRVA