25/07/2026
🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
विठ्ठल नामाच्या भक्तीत मन रमू दे, जीवनात आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभू दे.
या पवित्र आषाढी एकादशीच्या शुभदिनी आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य नांदो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.
आपणास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
– Moksha Body Massage Chiropractor and Cupping Centre
[ashadi ekadashi wishes, lord vitthal, pandurang, wellness, good health, prosperity, festive wishes, holistic wellness, moksha body massage chiropractor and cupping centre, indian festival]