13/09/2026
🙏✨ गणपती बाप्पा मोरया! ✨🙏
विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो. 🌺🪔
या पवित्र गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वावर, आपण आणि आपल्या परिवाराला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक नवीन सुरुवात आनंददायी आणि आरोग्यपूर्ण होवो. 🙏💚
Dr. Palshetkar’s Ayurved Retreat – Panchakarm Clinic
🌿 AYURVED RETREAT
📞 +91 98202 33397 | +91 98194 95178
📍 103, Maitri Sai Samarth CHS, M Karve Road, Vishnu Nagar, Dombivali (West)
Landmark: Infront of Prasad Bar / Near Bhagshala Maidan / Near Mhatre Wadi