14/10/2023
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त संजीवन मेडिकल सेंटर व कराड बार असोसिएशन च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये संजीवन मेडिकल सेंटरचे प्रमुख डॉ. विजयसिंह पाटील, हृदयरोग तज्ञ, डॉ. योगिता विजयसिंह पाटील नेत्ररोग तज्ञ डॉ. भाग्यश्री सुहास पाटील स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ यांनी मार्गदर्शन व उपचार केले. या शिबिरामध्ये सुमारे 200 रुग्णांनी सहभाग नोंदवला या सर्वांचे, बी .पी. , ईसीजी , ब्लड शुगर , लिपिड प्रोफाइल या चाचण्या करण्यात आल्या व त्यांना उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
Sanjeevan Medical Centre # # Best Multi-speciality Hospital @ karad # # # # IVF # # # Angiography # # Angioplasty # # #
www.karadcardiologist.in
099600 17474
https://youtu.be/RQSyyq1SPPQ?si=kcA8BlW-dkGTiC7d
_*'Kms Live News'* *✧══════•❁❀❁•════✧**Kms news बालाजी केबल चॅनेल नंबर 98* *वॉट्सएप नंबर -9822613600* _*युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा*_https://youtube.com/c/...