Bichkar Hospital

Bichkar Hospital We provide you medical services in the field of ophthalmology and obstetrician and gynaecology. We are located in Karad.

Our hospital is well equipped with advanced technology and healthcare facilities,eco-friendly environment.

Clear vision, clear eyes 🔥🔥
02/10/2025

Clear vision, clear eyes 🔥🔥

"New beginnings, positive vibes, and endless blessings 🌸  "
02/10/2025

"New beginnings, positive vibes, and endless blessings 🌸 "

बिचकर हॉस्पिटलच्या गर्भसंस्कार शिबिरात मिळणार योग्य मार्गदर्शन..!मग आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क :बिचकर हॉस्प...
27/03/2023

बिचकर हॉस्पिटलच्या गर्भसंस्कार शिबिरात मिळणार योग्य मार्गदर्शन..!
मग आजच प्रवेश घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क :
बिचकर हॉस्पिटल
१४७ बुधवार पेठ, आंबेडकर मैदानासमोर, कराड.
भट्टड कॉम्प्लेक्स, बस स्टॅन्ड रोड, शनिवार पेठ, दत्त चौक, कराड.

बिचकर हॉस्पिटलच्या IVF उपचारासोबत तुम्हांलाही मातृत्वाचा आनंद मिळू शकतो.
18/03/2023

बिचकर हॉस्पिटलच्या IVF उपचारासोबत तुम्हांलाही मातृत्वाचा आनंद मिळू शकतो.

लसीकरण हा सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील सर्वात स्वस्त उपाय आहे. लसीकरणाने काही आजारांमुळे येणारे अपंगत्व व मृत्यू यांना पर...
16/03/2023

लसीकरण हा सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील सर्वात स्वस्त उपाय आहे. लसीकरणाने काही आजारांमुळे येणारे अपंगत्व व मृत्यू यांना परिणामकारक प्रतिबंध करता येऊ शकतो.
राष्ट्रीय लसीकरण दिवस

रंगून जाऊ रंगात आता,अखंड उठू दे मनी तरंग,तोडून सारे बंध, उधळूया आज हे रंगरंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा                  ...
12/03/2023

रंगून जाऊ रंगात आता,अखंड उठू दे मनी तरंग,
तोडून सारे बंध, उधळूया आज हे रंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

🎨

Address

Budhwar Peth
Karad
415110

Telephone

+912164227405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bichkar Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category