OM SAI ayurved Karad

Call Directions Website Contact the practice

OM SAI ayurved Karad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from OM SAI ayurved Karad, Hospital, Near Mahatma Gandhi Statue, Kolhapur Naka, Karad.

गेल्या १७+ वर्षांपासून शास्त्रोक्त आयुर्वेद आणि पंचकर्माच्या माध्यमातून गुडघेदुखी, कंबरदुखी, सायटिका, वातविकार व विविध आरोग्य समस्यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचार सेवा.

06/05/2026
21/03/2026

निरोगी व दीर्घायुष्यासाठी बॉडी डिटॉक्स पंचकर्म शरीरशुद्धी उपचार
ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल कराड 9423972195

13/03/2026

पत्र पोटली पिंडस्वेद
ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल कोल्हापूर नाका महात्मा गांधी पुतळा शेजारी कराड
9423972195

19/02/2026

पित्ताच्या खड्याचा यशस्वी उपचार एक रुग्ण अनुभव

26/01/2026

9423972195(मानेचे दुखणे)

या आजारामुळे दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक काम करताना येणारा अडथळा हा तो त्रास सहन करणाऱ्या व्यक्तीलाच खऱ्या अर्थाने कळतो.

नेहमीप्रमाणेच आज आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्वाइकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास असलेले आमचे जुने पेशंट घाडगे दादा भेट देण्यासाठी आले होते.

हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या ट्रीटमेंटबाबतचा त्यांचा अनुभव त्यांनी स्वतः त्यांच्या शब्दांत मांडला आहे.

जर तुम्हालाही सर्वाइकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असेल, तर योग्य आणि परिणामकारक उपचारासाठी नक्की संपर्क करा.

📍 ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल
कोल्हापूर नाका, महात्मा गांधी पुतळा शेजारी, कराड

📞 संपर्क :
9423972195
8830096989

26/12/2025

*आयुर्वेदाची परंपरा व इतिहास*
मनुष्याच्या निर्मितीपासूनच विविध प्रकारचे आजार मानवाला ग्रासलेले आहेत. या आजारांमुळे होणारे शारीरिक व मानसिक त्रास दूर करण्याचे कार्य प्राचीन काळापासून आयुर्वेद करत आला आहे. आयुर्वेदाची ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आज माझ्या वाचनात आली आणि ती अत्यंत उत्कंठावर्धक वाटली. तोच इतिहास आज मी तुमच्यासमोर मांडत आहे.
आयुर्वेदाचे ज्ञान *ब्रह्मदेवाने* *दक्ष प्रजापतींना* दिले.
दक्ष प्रजापतींनी हे ज्ञान *अश्विनी कुमारांना* दिले.
अश्विनी कुमारांनी ते *इंद्राला* शिकवले.
यानंतर इंद्राने हे ज्ञान *आत्रेय ऋषी, धन्वंतरी* व इतर महर्षींना दिले.
आत्रेय ऋषींनी पुढे हे ज्ञान *अग्निवेश, भेड, जतुकर्ण* इत्यादी ऋषींना दिले.
अग्निवेशांनी आयुर्वेदावर विस्तृत ग्रंथांची निर्मिती केली.
हे ग्रंथ अतिशय विशाल व सखोल असल्यामुळे पुढील आचार्यांनी त्यांचा *सारांश व संक्षिप्त* रूप विविध ग्रंथांमध्ये मांडला.
आयुर्वेदाची आठ अंग (अष्टांग आयुर्वेद)
आयुर्वेदाचे आठ प्रमुख अंग सांगितले गेले आहेत —
*कायचिकित्सा* – सर्वसाधारण आजारांचे उपचार
*बालचिकित्सा* (कौमारभृत्य) – बालरोग उपचार
*ग्रहचिकित्सा* (भूतविद्या) – मानसिक व अदृश्य विकार
*शल्यचिकित्सा* – शस्त्रक्रिया
*शालाक्यतंत्र* – डोळे, कान, नाक, घसा यांचे रोग
*अगदतंत्र* – विषबाधा उपचार
*जराचिकित्सा (रसायन* ) – दीर्घायुष्य व शक्तिवर्धन
*वृष्यचिकित्सा (वाजीकरण)* – प्रजनन व वीर्यवृद्धी
आयुर्वेद या आठ अंगांवर असून त्याचा मुख्य उद्देश मनुष्याला निरोगी, दोषमुक्त आणि दीर्घायुष्य लाभावे हा आहे.
**ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल कोल्हापूर नाका महात्मा गांधी पुतळ्याशेजारी कराड*
9423972195
8830096989*
🏥💊🌿🏠💆‍♂️

10/12/2025

𝗝𝗼𝗶𝗻𝘁 𝗽𝗮𝗶𝗻 साठी लीच थेरपी
ओम साई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल कोल्हापूर नाका महात्मा गांधी पुतळ्याशेजारी कराड
9423972195
088300 96989 🌿💆‍♀️👍😊

20/10/2025

मान दुखणे cervical sponolisis (सर्विकल स्पॉनडोलीसिस)
चक्कर येणे यावरील excersize व्यायाम

Address

Near Mahatma Gandhi Statue, Kolhapur Naka
Karad
415110

Alerts

Be the first to know and let us send you an email when OM SAI ayurved Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to OM SAI ayurved Karad:

Shortcuts

Share

Category