Karad Hospital

Karad Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Karad Hospital, Hospital, 482, Moraya Arcade, Behind Popatbhai Petrol Pump, Kolhapur Naka, Karad.

Karad hospital is a health care institution with an organized medical and professional staff with permanent facilities that include in patient beds,providing medical,nursing and other health related services to patients.

किडनी आजाराची लक्षणे – वेळीच ओळखा!किडनीचे विकार सुरुवातीला दुर्लक्षित होतात, पण खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा ...
07/12/2025

किडनी आजाराची लक्षणे – वेळीच ओळखा!

किडनीचे विकार सुरुवातीला दुर्लक्षित होतात, पण खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या:

🔹 लघवीत बदल – रंग गडद होणे, फेन येणे किंवा लघवी कमी-जास्त होणे
🔹 भूक मंदावणे आणि सतत उलटीचा त्रास
🔹 रक्तदाब खूप वाढणे किंवा कमी होणे
🔹 पाठदुखी, विशेषतः कमरेच्या भागात
🔹 तोंडात सतत धातूसारखा स्वाद येणे
🔹 श्वास घेण्यास त्रास आणि छातीत जडपणा
🔹 झोपेच्या वेळी पायात मुंग्या येणे किंवा वेदना होणे
🔹 त्वचेवर खाज येणे किंवा कोरडेपणा जाणवणे

ही लक्षणे दिसल्यास वेळ न दवडता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या! ✅
कराड हॉस्पिटल
मोरया आर्केड, पोपटभाई पेट्रोल पंपामागे, कोल्हापूर नाका, कराड
संपर्क: 093229 66868

karad आरोग्य किडनीस्टोन प्रोस्टेटग्रंथी आरोग्यसल्ला आरोग्यतज्ञ मूत्रखडा

धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!...
04/12/2025

धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

#दत्तजयंती #दत्त

🫀 उच्च रक्तदाबाची लक्षणे ओळखा! वेळीच लक्ष द्या, आरोग्य सुरक्षित ठेवा!रक्तदाब वाढल्यास शरीर काही संकेत देतं — त्याकडे दुर...
03/12/2025

🫀 उच्च रक्तदाबाची लक्षणे ओळखा! वेळीच लक्ष द्या, आरोग्य सुरक्षित ठेवा!

रक्तदाब वाढल्यास शरीर काही संकेत देतं — त्याकडे दुर्लक्ष करू नका!

🔹 वारंवार डोकेदुखी
🔹 चक्कर येणे किंवा दृष्टि धूसर होणे
🔹 हृदयाचे ठोके वाढणे
🔹 थकवा व अशक्तपणा
🔹 श्वास घेण्यास त्रास

💡 वेळेवर तपासणी करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपलं हृदय सुरक्षित ठेवा, कारण वेळीच काळजी म्हणजे सुरक्षित आरोग्य..!

कराड हॉस्पिटल तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी नेहमी तत्पर ❤️
कराड हॉस्पिटल
मोरया आर्केड, पोपटभाई पेट्रोल पंपामागे, कोल्हापूर नाका, कराड
संपर्क: 093229 66868
HealthyHeart

01/12/2025
आपल्या पालकांनी संपूर्ण आयुष्य आपली काळजी घेतली, आता तुम्ही त्यांची घ्या, गुडघेदुखी वर मात करा ! आजच कराड हॉस्पिटल्स ला ...
30/11/2025

आपल्या पालकांनी संपूर्ण आयुष्य आपली काळजी घेतली, आता तुम्ही त्यांची घ्या, गुडघेदुखी वर मात करा ! आजच कराड हॉस्पिटल्स ला भेट द्या आणि अचूक उपचार मिळवा! आमचे तज्ञ डॉक्टर तुमच्या सेवेत हजर आहेत !
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा..
कराड हॉस्पिटल
मोरया आर्केड, पोपटभाई पेट्रोल पंपामागे, कोल्हापूर नाका, कराड
संपर्क: 093229 66868

SuperspecialityHospital MultispecialityHospital Cardiology Diabetology Nephrology GeneralSurgery JointReplacementandOrthopaedics Laparoscopysurgery GastroEnterology Radiology Pathology GeneralMedicine ICU DiabetesandMetabolism CardiacSciences karad

मूत्राशय पूर्णपणे निकामी होण्याची वाट बघू नका. वेळीच उपचार घेऊन निरोगी राहा. कराड हॉस्पिटलचा युरोलॉजी विभाग तुमच्या सेवे...
26/11/2025

मूत्राशय पूर्णपणे निकामी होण्याची वाट बघू नका. वेळीच उपचार घेऊन निरोगी राहा. कराड हॉस्पिटलचा युरोलॉजी विभाग तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर.
तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा..
कराड हॉस्पिटल
मोरया आर्केड, पोपटभाई पेट्रोल पंपामागे, कोल्हापूर नाका, कराड
संपर्क: 093229 66868

DontDelayTreatment BladderTreatment StayHealthy ExpertUrology BladderWellness

२६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची पर्वा न करता अनेकांचे जीव वाचवताना बलिदान दिलेल्या सर्व वीर शह...
26/11/2025

२६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची पर्वा न करता अनेकांचे जीव वाचवताना बलिदान दिलेल्या सर्व वीर शहीद जवानांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

#26//11

आधुनिक महाराष्ट्राचा भक्कम पाया रचणारे, दूरदृष्टी संपन्न नेतृत्व गुणांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याला...
25/11/2025

आधुनिक महाराष्ट्राचा भक्कम पाया रचणारे, दूरदृष्टी संपन्न नेतृत्व गुणांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याला नवी दिशा देणारे यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…! ....
Tribute Inspiration Leadership

चिंता मिटली लहान मुलांची आणि नवजात बालकांची .. मुदतपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यासाठी चिंता करण्याची काहीच गरज नाही,...
22/11/2025

चिंता मिटली लहान मुलांची आणि नवजात बालकांची ..
मुदतपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यासाठी चिंता करण्याची काहीच गरज नाही, अत्याधुनिक व्यवस्था सज्ज आहेत तुमची चिंता दूर करण्यासाठी...
तसेच लहान मुलांना वाढत्या वयात अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते अशावेळी तुम्हाला हवे खात्रीशीर हॉस्पिटल.
नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) आणि लहान मुलांचा अतिदक्षता विभाग (PICU) ची व्यवस्था.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 🏥
कराड हॉस्पिटल
मोरया आर्केड, पोपटभाई पेट्रोल पंपामागे, कोल्हापूर नाका, कराड
संपर्क: 093229 66868

karad_hospital hospital multispeciality karad endocrinologist endocrinology critical icu accident emergency lowbudget cashless medical hospital health care healthmanagement

Address

482, Moraya Arcade, Behind Popatbhai Petrol Pump, Kolhapur Naka
Karad
415110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karad Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category