31/05/2026
प्रत्येक सिगारेट तुमच्या आयुष्यातील काही क्षण कमी करते...
तंबाखू आणि धूम्रपानामुळे कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार आणि अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
आजच एक निर्णय घ्या — तंबाखूमुक्त आणि निरोगी आयुष्याचा.
**नो टोबॅको डे / नो स्मोकिंग डे निमित्त, स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी तंबाखूला कायमचा निरोप द्या.**
— श्री हॉस्पिटल, कराड