Deepak General Hospital - Kharwandi Kasar

Deepak General Hospital - Kharwandi Kasar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Deepak General Hospital - Kharwandi Kasar, Hospital, Deepak General Hospital, Pathardi Road, At/Post-Kharwandi kasar, Taluka-Pathardi, Dist-Ahilyanagar, Kharwandi.

जनरल सर्जिकल. सोनोग्राफी सेंटर. डीजीटल X Ray
प्रसुतीपूर्व तपासणी. प्रशस्त व अत्याधुनिक सुसज्ज ऑपरेशन थिएटर. अनियमित पाळी व पीसीओडी उपचार. गर्भाशयाचा सर्व आजारांवर उपचार. वंध्यत्व निवारण आणि सल्ला

१३ वर्षांचा विश्वास, सुरक्षित मातृत्वसेवा आणि हजारो नवजीवनांच्या आनंदाचा प्रवास…दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह, पाथर्डी. आपल...
13/05/2026

१३ वर्षांचा विश्वास, सुरक्षित मातृत्वसेवा आणि हजारो नवजीवनांच्या आनंदाचा प्रवास…
दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह, पाथर्डी. आपल्या सेवेत सदैव समर्पित. 💚🙏

08/03/2026

आजचा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा क्षण!

महिला दिनानिमित्त आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आरती जायभाये यांच्या ग्रामीण आरोग्यसेवेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत आमच्यावर दिव्य मराठी अहिल्यानगर मध्ये विशेष लेख प्रकाशित झाला आहे.

पाथर्डी परिसरातील मातृ-बाल आरोग्यसेवेसाठी काम करताना आजपर्यंत ५००० हून अधिक प्रसूती, सिझेरियन आणि विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह येथे Manyata प्रमाणित सुरक्षित मातृत्व सेवा, 3D/4D सोनोग्राफी, 2D Echo आणि आधुनिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध आहेत.

रुग्णांचा विश्वास आणि समाजाची साथ हीच आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे.

🙏 आपला विश्वास असेच कायम राहू द्या.


9356709232

Divya Marathi

02/11/2025
सांगताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की ग्रामीण आरोग्यसेवेतल्या आमच्या वाटचालीचा गौरव करण्यात आला आहे."सकाळ गौरवगाथा पु...
01/11/2025

सांगताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की ग्रामीण आरोग्यसेवेतल्या आमच्या वाटचालीचा गौरव करण्यात आला आहे.
"सकाळ गौरवगाथा पुरस्कार २०२५🏆" द्वारे आमच्या प्रयत्नांची दखल “सकाळ वृत्तपत्र समूहाद्वारे” घेण्यात आली आहे.
-
हा सन्मान मा. श्री. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय मंत्री, भारत सरकार),
मा. श्री. दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
आणि मा. श्री. विद्याधर अनास्कर (अध्यक्ष,राज्य सहकारी बँक)
वा सकाळचे संपादक श्री. संभाजी पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. 🙏
-
डॉ. आश्रुबा जायभाये,
डॉ. आरती व डॉ दीपक जायभाये
-
🏥 दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह,
3D /4D सोनोग्राफी सेंटर,
शेवगाव रोड,पाथर्डी- 93 56 70 92 32
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी — आता कॅशलेस सह! 💙
-
#सकाळ #सकाळगौरवगाथा #मान्यता_प्रमाणित #ग्रामीणआरोग्यसेवा #पाथर्डी #आभार

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वंदनीय बाबा! 🎉ग्रामीण भागातील हजारो रुग्णांसाठी “देवदूत”, तर आमच्यासाठी “प्रेरणास्थान”  ...
01/08/2025

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वंदनीय बाबा! 🎉

ग्रामीण भागातील हजारो रुग्णांसाठी “देवदूत”, तर आमच्यासाठी “प्रेरणास्थान” असलेल्या बाबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
-
आपल्या सेवेच्या, समर्पणाच्या आणि मायेच्या छायेखाली असंख्य जीवनं फुलली…
-
गावखेड्यांतील आरोग्यसेवा ही फक्त नोकरी नाही, तर ती तुमच्यासाठी एक धर्म आहे, हे तुम्ही आजवरच्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिलं आहे.
-
आरोग्य, आनंद आणि आयुष्यभर अशीच प्रेरणा देणारी सेवा करत राहा, हीच प्रार्थना!

🙏🏻🎂💐

आता दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह हॉस्पिटल,पाथर्डी मध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध !MD IndiaOriental InsuranceNational ...
23/06/2025

आता दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह हॉस्पिटल,पाथर्डी मध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध !
MD India
Oriental Insurance
National Insurance

या वर्षी खरवंडी कासार आणि परिसरात आमच्या आरोग्यसेवेला ३७ वर्षे पूर्ण होत आहेत..त्या निमित्त आयोजित करीत आहोत मोफत सर्व र...
10/04/2025

या वर्षी खरवंडी कासार आणि परिसरात आमच्या आरोग्यसेवेला ३७ वर्षे पूर्ण होत आहेत..त्या निमित्त आयोजित करीत आहोत मोफत सर्व रोग निदान शिबीर..
-
दीपक जनरल हॉस्पिटल खरवंडी कासार आणि साईदीप सह्याद्री हॉस्पिटल अहिल्यानगरयांच्या संयुक्त विद्यमाने..
-
मोफत रोग निदान शिबीर
-
११ एप्रिल २०२५ सकाळी ११ ते दुपारी २ वाजे पर्यंत
-
शिबिरस्थळ : दीपक जनरल हॉस्पिटल,खरवंडी कासार
-
-
नोंदणीसाठी आजच संपर्क करा :
-९२२६८५२००५ (साईदीप सह्याद्री हॉस्पिटल)
-९०७५९३५०००, ७७३८५६७०२१ (दीपक जनरल हॉस्पिटल,खरवंडी कासार)
-
तज्ञ् डॉक्टर्स :
-डॉ किरण दीपक, हृदयरोग तज्ञ - डॉ आश्रुबा जायभाये,जनरल फिजीशिअन
-डॉ शरद गारुडकर, किडनी विकार तज्ञ - डॉ आरती जायभाये, स्त्री रोग तज्ञ
-डॉ अभिजित नालकर, अस्थिरोग तज्ञ - डॉ दीपक जायभाये, स्त्री रोग तज्ञ
-डॉ अनिलकुमार एकशिंगे, बालरोग तज्ञ
-डॉ विश्वजीत पवार, जनरल सर्जन
-
टीप: कागद पत्रांची पूर्तता केल्यानंतर गरजू रुग्णांच्या हृदयाच्या संबंधित, मणक्याच्या व हाडांच्या, मुतखडा व प्रोस्टेट या सर्व शस्त्रक्रिया आणि डायलिसिस महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य जीवनदायी योजने अंतर्गत साईदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे मोफत केल्या जातील.

या वर्षी खरवंडी कासार आणि परिसरात आमच्या आरोग्यसेवेला ३७ वर्षे पूर्ण होत आहेत..त्या निमित्त आयोजित करीत आहोत मोफत सर्व र...
05/04/2025

या वर्षी खरवंडी कासार आणि परिसरात आमच्या आरोग्यसेवेला ३७ वर्षे पूर्ण होत आहेत..त्या निमित्त आयोजित करीत आहोत मोफत सर्व रोग निदान शिबीर..
-
दीपक जनरल हॉस्पिटल खरवंडी कासार आणि साईदीप सह्याद्री हॉस्पिटल अहिल्यानगरयांच्या संयुक्त विद्यमाने..
-
मोफत रोग निदान शिबीर
-
११ एप्रिल २०२५ सकाळी ११ ते दुपारी २ वाजे पर्यंत
-
शिबिरस्थळ : दीपक जनरल हॉस्पिटल,खरवंडी कासार
-
शिबिराची वैशिष्ठे :
-मोफत वैद्यकीय सल्ला(हृदयरोग,अस्थी विकार, किडनी विकार, बालरोग, जनरल सर्जरी)
-अँजियोग्राफी फक्त ३०००/- रु
-२ डी इको फक्त १२००/- रु
-एम. आर. आय., एक्स रे आणि सोनोग्राफी,-किडनी फंक्शन टेस्ट वर ३० % सवलत
-
-
स्त्रीयांसाठी पुढील सुविधा सवलतीच्या दरात देण्यात येतील :
-गरोदरपणातील सोनोग्राफी मोफत *(प्राथमिक आरोग्य केंद्रातून संदर्भ चिट्ठी आणल्यास)
-गर्भपिशवीच्या तपासणीसाठीची 3 D/4D व इतर सोनोग्राफी फक्त ७५० रुपयांत
-गर्भपिशवी चा कँसर प्राथमिक अवस्थेत शोधण्यासाठी ची तपासणी PAP Smear फक्त ५०० रु
-डिलिव्हरी साठी नाव नोंदणी केल्यास २५ % सवलत
-गर्भपिशवी आणि इतर सर्व शास्त्रक्रियांवर २५ % सवलत
-
-
नोंदणीसाठी आजच संपर्क करा :
-९२२६८५२००५ (साईदीप सह्याद्री हॉस्पिटल)
-९०७५९३५०००, ७७३८५६७०२१ (दीपक जनरल हॉस्पिटल,खरवंडी कासार)
-
तज्ञ् डॉक्टर्स :
-डॉ किरण दीपक, हृदयरोग तज्ञ - डॉ आश्रुबा जायभाये,जनरल फिजीशिअन
-डॉ शरद गारुडकर, किडनी विकार तज्ञ - डॉ आरती जायभाये, स्त्री रोग तज्ञ
-डॉ अभिजित नालकर, अस्थिरोग तज्ञ - डॉ दीपक जायभाये, स्त्री रोग तज्ञ
-डॉ अनिलकुमार एकशिंगे, बालरोग तज्ञ
-डॉ विश्वजीत पवार, जनरल सर्जन
-
टीप: कागद पत्रांची पूर्तता केल्यानंतर गरजू रुग्णांच्या हृदयाच्या संबंधित, मणक्याच्या व हाडांच्या, मुतखडा व प्रोस्टेट या सर्व शस्त्रक्रिया आणि डायलिसिस महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य जीवनदायी योजने अंतर्गत साईदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे मोफत केल्या जातील.

दीपक जनरल हॉस्पिटल, सोनोग्राफी व डीजीटल X - Ray सेंटर -खरवंडी कासार मध्ये प्रथमचसोनोग्राफी, डिजिटल X Ray व ECG सुविधाइतर...
01/03/2025

दीपक जनरल हॉस्पिटल,
सोनोग्राफी व डीजीटल X - Ray सेंटर
-
खरवंडी कासार मध्ये प्रथमच
सोनोग्राफी, डिजिटल X Ray व ECG सुविधा

इतर उपलब्ध सुविधा :
जनरल सर्जिकल मॅटर्निटी
सर्व आजारांवर उपचार
प्रसुतीपूर्व/ गरोदरपणातील तपासणी व उपचार
अनियमित पाळी व पीसीओडी उपचार.
गर्भाशयाचा सर्व आजारांवर उपचार.
वंध्यत्व निवारण आणि सल्ला.
सुसज्ज ऑपरेशन थिएटर
सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया
कॉम्पुटराइज्ड क्लिनिकल लॅबोरेटरी
-
डॉ. आश्रूबा जायभाये
डॉ. दीपक जायभाये
डॉ. आरती जायभाये
-
खरवंडी कासार
ता.पाथर्डी. जि.अहमदनगर.
फोन - 090759 35000

दीपक जनरल हॉस्पिटल, सोनोग्राफी व डीजीटल X - Ray सेंटर -डॉ. आश्रूबा जायभायेडॉ. दीपक जायभायेडॉ. आरती जायभाये-खरवंडी कासारत...
24/02/2025

दीपक जनरल हॉस्पिटल,
सोनोग्राफी व डीजीटल X - Ray सेंटर
-
डॉ. आश्रूबा जायभाये
डॉ. दीपक जायभाये
डॉ. आरती जायभाये
-
खरवंडी कासार
ता.पाथर्डी. जि.अहमदनगर.
फोन - 090759 35000
-
उपलब्ध सुविधा :-
-
जनरल व सर्जिकल हॉस्पिटल
सोनोग्राफी सेंटर
डीजीटल X Ray
Emergency ई.सी.जी. सुविधा
कॉम्पुटराईज्ड लॅबोरॅटरी
गरोदरपणातील/प्रसुतीपूर्व तपासणी
स्रियांमधील सर्व आजारांची तपासणी व उपचार
अनियमित पाळी व पीसीओडी उपचार
गर्भाशयाच्या सर्व आजारांवर उपचार
वंध्यत्व निवारण आणि सल्ला
प्रशस्त व अत्याधुनिक सुसज्ज ऑपरेशन थिएटर

Address

Deepak General Hospital, Pathardi Road, At/Post-Kharwandi Kasar, Taluka-Pathardi, Dist-Ahilyanagar
Kharwandi
414113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deepak General Hospital - Kharwandi Kasar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category