कांची कांस्य थेरपी सेंटर

  • Home
  • India
  • Khed
  • कांची कांस्य थेरपी सेंटर

कांची कांस्य थेरपी सेंटर This page is to give information about benifits of Branz metal Therapy for Health.

*सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांसाठी मोफत कांस्य थेरपी*
03/01/2025

*सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांसाठी मोफत कांस्य थेरपी*

वझरे सजा येथे तलाठी नेमणूक करण्याचे तहसीलदारांना निवेदन

01/01/2025

खेड आणि परिसरातील महिलांनो,

सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभ प्रसंगी, कांची थेरपी अँड वेलनेस सेंटर तुमच्यासाठी एक विशेष उपहार घेऊन आले आहे!

दि ०३ जानेवारी २०२५ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत कांची कांस्य थेरपी सेंटरमध्ये मोफत कांस्य थेरपी शिबिर आयोजित केले जात आहे. या शिबिरात तुम्हाला कांस्य थेरपीच्या अनेक फायद्यांबद्दल माहिती मिळेल आणि तुम्ही स्वतःया थेरपीचा अनुभव घेऊ शकाल.*

कांस्य थेरपीच्या फायद्यांपैकी काही म्हणजे:

🛑 *तणाव आणि चिंता कमी करणे*

🛑 *शरीरातील वेदना कमी करणे*

🛑 *रक्तप्रवाह सुधारणे*

🛑 *झोप सुधारणे*

🛑 *चयापचय वाढवणे*

हे शिबिर केवळ 15 महिलांसाठी आहे, म्हणून लवकर नोंदणी करा.

*नोंदणी करण्यासाठी, 2 जानेवारी 2025 पर्यंत 8275131683 किंवा 9130588144 या क्रमांकावर संपर्क साधा.*

*स्थळ: कांची थेरपी अँड वेलनेस सेंटर चे कांची कांस्य थेरपी सेंटर, रूफियात अपार्टमेंट, महाड नाका, खेड, रत्नागिरी*

या संधीचा लाभ घ्या आणि स्वतःला एक नवीन अनुभव द्या!

नोट:

तुम्ही या शिबिराची माहिती तुमच्या मित्र आणि नातेवाईकांनाही शेअर करू शकता.
अधिक माहितीसाठी, कृपया वरील क्रमांकावर संपर्क साधा.

🛑👇🏻 *आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन*👇🏻🛑🪷👍🏻 *रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे कांची थेरपी अँड वेलनेस सेंटर च्या कांस...
14/12/2024

🛑👇🏻 *आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन*👇🏻🛑

🪷👍🏻 *रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे कांची थेरपी अँड वेलनेस सेंटर च्या कांस्य थेरपी सेंटर मध्ये आता प्रत्येक शनिवार व मंगळवार आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचे मिळणार मार्गदर्शन*👩🏻‍⚕️

*आजच आपली Appointment Book करा* 👇🏻

📲 *8275131683*

*कांस्य थेरपीचे फायदे :-*

* उष्णता व वात कमी होण्यास मदत होते.

* शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत होते.

* थकवा कमी होतो थंडावा वाढतो

* पचनक्रिया सुधारणे.

* गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी या त्रासांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते .

* पायांच्या टाचा फुटण्याचे प्रमाण कमी होते.

* डोळयांखालील काळेपणा कमी होतो.

* निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी मदत होते.

* व्हेरिकॉज व्हेन्स वर उपयुक्त थेरपी.

*Book your Appointment*👇
https://surveyheart.com/form/671f504a6781da76f1783c97

*Join whatsapp group*👇🏻
https://chat.whatsapp.com/JhpycR4qjoj6QYk2MbqQSO

*Follow us on Facebook* 👇🏻
https://www.facebook.com/share/b4De7jLmS62Qd4de/

*Subscribe us on Youtube* 👇🏻
https://youtube.com/

*Follow our Channel on WhatsApp*👇🏻

https://whatsapp.com/channel/0029Vakw13L2f3ET7YXdwm2I

*Get Directions from Google*👇🏻

https://g.co/kgs/oorTtJc

*(महत्वाची सूचना : येण्यापूर्वी नाव नोंदणी न केल्यास अपॉइंटमेंट मिळणार नाही)*

🌸 *आरोग्यदायी जीवनास हार्दिक शुभेच्छा !*💐🙏🏻

🛑👇🏻 *आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन*👇🏻🛑🪷👍🏻 *रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे कांची कांस्य थेरपी सेंटर मध्ये आता प्र...
07/11/2024

🛑👇🏻 *आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन*👇🏻🛑

🪷👍🏻 *रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे कांची कांस्य थेरपी सेंटर मध्ये आता प्रत्येक शनिवार व मंगळवार आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचे मिळणार मार्गदर्शन*👩🏻‍⚕️

*आजच आपली Appointment Book करा* 👇🏻

📲 *8275131683*

*कांस्य थेरपीचे फायदे :-*

* उष्णता व वात कमी होण्यास मदत होते.

* शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत होते.

* थकवा कमी होतो थंडावा वाढतो

* पचनक्रिया सुधारणे.

* गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी या त्रासांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते .

* पायांच्या टाचा फुटण्याचे प्रमाण कमी होते.

* डोळयांखालील काळेपणा कमी होतो.

* निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी मदत होते.

* व्हेरिकॉज व्हेन्स वर उपयुक्त थेरपी.

*Book your Appointment*👇
https://surveyheart.com/form/671f504a6781da76f1783c97

*Join whatsapp group*👇🏻
https://chat.whatsapp.com/JhpycR4qjoj6QYk2MbqQSO

*Follow us on Facebook* 👇🏻
https://www.facebook.com/share/b4De7jLmS62Qd4de/

*Subscribe us on Youtube* 👇🏻
https://youtube.com/

*Follow our Channel on WhatsApp*👇🏻

https://whatsapp.com/channel/0029Vakw13L2f3ET7YXdwm2I

*Get Directions from Google*👇🏻

https://g.co/kgs/oorTtJc

*(महत्वाची सूचना : येण्यापूर्वी नाव नोंदणी न केल्यास अपॉइंटमेंट मिळणार नाही)*

🌸 *आरोग्यदायी जीवनास हार्दिक शुभेच्छा !*💐🙏🏻

कांची कांस्य थेरपीुकांची कांस्य थेरपी सेंटर अनुज अनंत जोशी

*कांस्य थेरपीचे फायदे :-* * कास्य हा मिश्रधातू असतो त्यापासून तयार केलेल्या थाळीने पायाला मसाज केल्यास उष्णता व वात ...

27/10/2024

*कांस्य थेरपीचे फायदे :-*

* कास्य हा मिश्रधातू असतो त्यापासून तयार केलेल्या थाळीने पायाला मसाज केल्यास उष्णता व वात कमी होण्यास मदत होते.

* शरीरातील अतिरिक्त उष्णता, वात व पित्त यांचे प्रमाण कमी करण्याठी मदत होते.

* शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्याठी व ताणतणाव कमी करण्याठी मदत होते.

* शरीरातील थकवा कमी करून थंडावा वाढवण्यासाठी मदत होते.

* शरीरातील पचनक्रिया सुधारणे तसेच चयापचय सक्रिय करण्याठी मदत होते.

* गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी या त्रासांचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत होते .

* डोळयांच्या स्नायूंना चालना मिळण्यांस मदत होते.

* डोळयांखालील काळेपणा कमी करण्यास मदत होते .

* निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी मदत होते.

* व्हेरिकॉज व्हेन्स वर उपयुक्त थेरपी.

*Book your Appointment*

🤳🏻📱 *Call 9011004783*

*कांची कांस्य थेरपी सेंटर खेड (रत्नागिरी)* follow us 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029Vakw13L2f3ET7YXdwm2I

*Join our Community*👇

https://chat.whatsapp.com/JhpycR4qjoj6QYk2MbqQSO

Follow us on Facebook 👇

https://www.facebook.com/share/MmyNEBsUhC72pjQu/

Visit us 👇🏻
25/10/2024

Visit us 👇🏻

Physical therapy clinic

18/10/2024

आपल्या शरीराचा थकवा विसरून जाऊया! ‍♀️

कांची कांस्य थेरपी सेंटरमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने केले जाणारे कांस्य थाळी फूट मसाजचा अनुभव घ्या.

शरीर, मन आणि आत्मा संतुलित: या थेरपीमुळे आपल्या शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारतो आणि तणाव कमी होतो.
दुखणे कमी: पायांच्या तळव्यातील अनेक नसांवर दबाव देऊन शरीरातील वेदना कमी होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढ: नियमित कांस्य थेरपी घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
निरोगी झोप: मनाला शांतता मिळते आणि निंद्रा येण्यास मदत होते.
आजच संपर्क करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या!

#कांचीकांस्यथेरपी #आयुर्वेद #स्वास्थ्य #तणावमुक्त #निरोगीझोप #फूटमसाज #शरीरमनआत्मा

कांची कांस्य थेरपी सेंटर खेड रत्नागिरी
संपर्क क्रमांक ९०११००४७८३

Visit us 👇🏻
https://g.co/kgs/CVs2xn

18/10/2024

Address

Rufiyat Apartment Opposite Brahmkumari Center Mahadnaka Khed Ratnagiri Maharashtra India
Khed
415709

Opening Hours

Monday 9am - 2pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when कांची कांस्य थेरपी सेंटर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share