DrRiazkhan Pathan

DrRiazkhan Pathan तूफ़ानों से आँख मिलाओ सैलाबों पर वार करो
मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो

22/08/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर भले मोठे खड्डे...

प्रशासनाचे दुर्लक्ष...

22/08/2026

खालापूर तालुका पर्यनक्षेत्रात खूपच मागे राहिला आहे.

22/08/2026

कर्जत पलसदरी खोपोली रस्ता कधी पूर्ण होणार ?

22/08/2026

प्रभाग क्रमांक 10

अभाणी रोड म्हणजेच मोहल्ला या भागाकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही ?

मागील कित्येक वर्षांनी हा भाग दुर्लक्षित करण्यात येत आहे.

फक्त निवडणुकीच्या वेळी या भागाकडे दौरे केले जातात त्यानंतर परत पाच वर्षे कोणीही भटकत नाही.

22/08/2026

वासरंग येथील खोपोली नगरपरिषद शाळेच्या मैदानातील ताजमहल जमीनदोस्त करा...

मुलांच्या जीवाला होऊ शकतो धोका...

21/08/2026

हाल खुर्द गटारी तुडुंब भरून वाहत आहेत...

21/08/2026



खोपोली नगरपरिषद लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय वासरंग खोपोली

स्वच्छतागृह अतिशय खराब आहे.
मराठी शाळा असून स्मार्ट बोर्ड, टीव्ही, कॉम्पुटर उपलब्ध आहे.
लॅब उपलब्ध आहे.
टेक्निकल एज्युकेशन उपलब्ध आहे.

21/08/2026

खोपोली नगर परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय..

या रुग्णालयात रुग्ण उपचार घेण्याकरिता जातात आणि आजारी होऊन बाहेर पडतात...

20/08/2026



खोपोली नगरपरिषद, छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळा क्रमांक 7, वासरंग, खोपोली

शाळेची इमारत जीर्ण झालेली आहे.

Address

STAR Plaza, SHILPHATA
Khopoli
410203

Alerts

Be the first to know and let us send you an email when DrRiazkhan Pathan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category