UMANG Foundation

UMANG Foundation UMANG De-addiction And Rehabilitation Centre

उमंग च्या संचालिका सौ.बागेश्री माने, गेली बारा वर्षे समाजकार्य करत आहे. एच. आय. वी. क्षेत्रामध्ये समुपदेशनाच्या अनुभव व प्रशिक्षण शिवाय 2005 चा कौटुंबिक हिंसाचार कायदा अंतर्गत समुपदेशन अनुभव व प्रशिक्षण घेतले आहे.
2011 पासून व्यसनमुक्ती सेवा कार्य करण्यास सुरुवात केली. गेली दहा वर्षे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रकल्प समन्वयक या पदावरती कार्य केले असून अनेक व्यसनी रुग्ण मित्रांना व्यसनमुक्त करण्य

ाचे मोलाचे कार्य केलेले आहे. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, दिल्ली त्यांच्याकडून झालेली वेळोवेळी प्रशिक्षण घेतलेली आहेत. स्वबळावर उमंग फौंडेशन या संस्थेची स्थापना करून या अंतर्गत उमंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची उभारणी केली आहे. महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदे कडून दिला जाणारा 2020 चा व्यसनमुक्ती सेवा कार्याचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच सर्च मराठी व मीडिया फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रांमध्ये कार्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पण एक व्यसनी रुग्ण मित्र व्यसनमुक्त झाला आता त्याचे पूर्ण कुटुंब सुखी होते. या पेजच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती करण्याचा एक प्रयत्न..

          PrithviRaje Hilage Vinod Mane Salokhe Somanath
18/02/2026

PrithviRaje Hilage Vinod Mane Salokhe Somanath

18/02/2026

व्यसनाच्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल 🌼नवा उमेद नवा उमंग 🌼पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे एकमेव व्यसनमुक्ती केंद्र 🌼संपर्क :7709035315 /8805964848/ 8180955701
PrithviRaje Hilage Vinod Mane Salokhe Somanath

“Umang’s best team🌟 is making a remarkable contribution to society through its dedicated work in de-addiction and Rehabi...
02/02/2026

“Umang’s best team🌟 is making a remarkable contribution to society through its dedicated work in de-addiction and Rehabilitation.”

06/11/2025
15/10/2025

Address

Saptgiri Park, 5 Star MIDC Kagal, Near Mhasoba Temple, Kagal
Kolhapur
416216

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+917709035315

Alerts

Be the first to know and let us send you an email when UMANG Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to UMANG Foundation:

Share