18/08/2026
Diabetes फक्त Sugar चा प्रश्न नाही… तुमच्या संपूर्ण Metabolic Health चा विषय आहे
वजन, Stress, आहार, Lifestyle आणि Insulin Resistance यांचा Blood Sugar वर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फक्त Sugar चा आकडा पाहण्यापेक्षा मुळ कारणांवर लक्ष देणं आणि योग्य मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे.
माधवबागमध्ये Modern Diagnostics + Ayurveda + Panchakarma + Personalised Diet & Exercise Guidance यांच्या माध्यमातून Diabetes Management साठी मार्गदर्शन केले जाते.
🩸HbA1c | Fasting Blood Sugar | आवश्यक तपासण्या
📍 माधवबाग क्लिनिक, प्लॉट क्र. 99, व्ही.आर. कॉर्नर बिल्डिंग, पहिला मजला, क्रशर कॉर्नर, कोल्हापूर
📞 अपॉइंटमेंटसाठी: 9595609099
❤️ आजच तुमच्या Diabetes Health कडे लक्ष द्या!
DiabetesManagement BloodSugar HbA1c MetabolicHealth Ayurveda Panchakarma DiabetesAwareness Kolhapur