Kankayan Ayurved Hospital

Kankayan Ayurved Hospital Kankayan Ayurved Hospital Kolhapur - Ayurvedic Multispeciality Hospital & Panchakarma Clinic
Mediclaim and insurance facility available.

12/05/2026

आपल्या मुलाला मार्क्स कमी पडत तर आजच संपर्क करा.परीक्षा जवळ आल्यानंतर घेतलेल्या सल्ल्याने किंवा औषधोपचाराने फारसा फरक पडत नाही.त्यामुळे शाळा सुरू झाल्यापासूनच स्वतःच्या मुलावर लक्ष केंद्रित करा यश नक्की तुमचे आहे.
महाराष्ट्रात कुठेही असला तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत.27 वर्षाच्या अनुभवातून तयार झालेली अभ्यास पद्धत आणि औषधोपचार.

आजच संपर्क करा:-
जिनियस क्लब
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
व्हिनस कॉर्नर कोल्हापूर
फोन
8485009051
7276009051

वय वर्षे 45 च्या लोकांनी घ्यावयाची काळजी........अधिक माहितीसाठी साठी संपर्क 8485009051कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल व्हिनस क...
06/05/2026

वय वर्षे 45 च्या लोकांनी घ्यावयाची काळजी........

अधिक माहितीसाठी साठी संपर्क
8485009051
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
व्हिनस कॉर्नर कोल्हापूर
आयुष पॅरालिसिस क्लिनिक, कोल्हापूर.

सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
30/04/2026

सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

21/04/2026

कोल्हापूरचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ.दिलखुष तांबोळी एम. डी.आयुर्वेद गोल्ड मेडल
रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी फिनिक्स हॉस्पिटल चिकुवाडी बोरिवली येथे सकाळी ११ ते दुपारी 3 वाजेपर्यंत परालीसीस म्हणजे लकव्याचे पेशंट तपासतील.
यामध्ये दिवसभर उन्हात राहिल्यानंतर झालेला लकवा,सलग 3-4 दिवस रात्रभर जागरण झाल्याने झालेला लकवा,झोपेत झालेला लकवा,सकाळी ६ ते ९ च्या दरम्यान झालेला लकवा,कोरोनाची लस घेतल्याने झालेला लकवा,BP वाढल्यामुळे झालेला लकवा, जास्मेंत चिडचिड केल्याने झालेला लकवा, मेंदू मध्ये रक्ताची गाठ होणे,मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे यामुळे झालेला लकवा,GB SYNDROME मुळे झालेला लकवा या सर्व पेशंट ना तपासून औषधे दिली जाणार आहेत.
तसेच अंगाची एक बाजू लुळी पडणे,चालताना काठी लागत असल्यास, बोलता न येणे,जीभ जड होणे,डोळ्यातून सतत पाणी येणे तसेच सर्व उपचार करुन हि फरक पडला नसल्यास आणि सुरवातीच्या उपचारांनी लगेच फरक पडूनहि एखाद्या अवयवाची हालचाली कमीच राहून,त्यामध्ये सुधारणा झाली नसलेल्या रुग्णांसाठी 27 वर्षांच्या अनुभवातून तयार झालेले औषधी उपचार करण्यात येणार आहेत.
तरी अशा रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
नाव नोंदणीसाठी संपर्क 8485009051
कोल्हापूर पत्ता
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
पेंढारकर कॉम्प्लेक्स,व्हीनस कॉर्नर,
कोल्हापूर.४१६००१

मुंबई पत्ता
फिनिक्स हॉस्पिटल
चिकूवाडी,बोरीवली वेस्ट
मुंबई.
दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी

पाठीचा त्रास सहन करताय?डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं आहे? 😟आता घाबरण्याची गरज नाही!👉 कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल, कोल्हापूर य...
17/04/2026

पाठीचा त्रास सहन करताय?
डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं आहे? 😟

आता घाबरण्याची गरज नाही!

👉 कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल, कोल्हापूर येथे
ऑपरेशन शिवाय मणक्याचे आणि पाठीच्या विकारांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.

✔ मणका सरकणे
✔ चकती सरकणे (Slip Disc)
✔ सायटिका
✔ कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी
✔ पाय जड/सुन्न होणे

✨ शुद्ध नैसर्गिक आयुर्वेदिक औषधोपचार
✨ प्रभावी पंचकर्म उपचार
✨ २५ वर्षांची विश्वासार्ह परंपरा

💯 अनेक रुग्णांना ऑपरेशन टाळण्यात यश!

कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल,
📍 कोल्हापूर – व्हीनस कॉर्नर
📞 आत्ताच संपर्क करा: 8485009051

⏳ उशीर करू नका, आजच उपचार सुरू करा!

🎯🌿 **पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन? थांबा! आयुर्वेद आहे आपल्या सोबत...** 🌿🎯✔️आजच्या धावपळीच्या जीवनात पाठीचा कणा — आपले अस्ति...
16/03/2026

🎯🌿 **पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन? थांबा! आयुर्वेद आहे आपल्या सोबत...** 🌿🎯

✔️आजच्या धावपळीच्या जीवनात पाठीचा कणा — आपले अस्तित्व टिकवून ठेवणारा आधारस्तंभ — सर्वात जास्त ताण सहन करतो.
♦️तासन्‌तास मोबाईल, संगणकासमोर बसणं, चुकीची बसण्याची पद्धत, कमी हालचाल, आणि मानसिक ताण… या सगळ्याचा परिणाम शेवटी आपल्या पाठीच्या मणक्यांवर होतो.
वेदना वाढतात… चालणे, उभे राहणे, झोपणे अशक्य होतं… आणि मग डॉक्टर सांगतात — *"ऑपरेशनच करावं लागेल!"*
पण खरी आशा अजून संपलेली नाही…
♦️🌸 **आयुर्वेद सांगतो — शरीर स्वतःच बरे होऊ शकते, जर आपण त्याला योग्य दिशा दिली तर.**

🎯आयुर्वेदिक उपचारांद्वारे — बिना ऑपरेशन🎯
✔️मणक्यांमधील सूज (Inflammation) कमी केली जाते,
✔️ताठर झालेले स्नायू मोकळे केले जातात,
✔️वातदोष नियंत्रित करून *मणक्यांना नैसर्गिक पोषणदिले जाते,
✔️ पंचवीस वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या कांकायन हॉस्पिटलच्या आयुर्वेद उपचारांनी **मणक्यांची लवचिकता आणि कार्यक्षमता पुन्हा जागृत** केली जाते.

🌹ही केवळ चिकित्सा नाही —
🌹ही आपल्या शरीराशी पुन्हा जुळवून घेण्याची प्रक्रिया आहे.
🌹शरीराचा प्रत्येक मणका फक्त हाड नाही, तो *ऊर्जेचा स्तंभ* आहे —
🌹तो जिवनशक्ती वाहून नेतो.

**तात्त्विक सत्य —**

"जिथे शरीर वेदनारहित असतं, तिथे मन समाधानी होतं.
आणि जेव्हा मन शांत होतं, तेव्हाच खरी आरोग्यसंपदा प्राप्त होते."

म्हणून —
ऑपरेशनचा विचार करण्याआधी आयुर्वेदाचा विचार करा.
कारण **आयुर्वेद केवळ उपचार नाही, ती पुनर्जन्माची प्रक्रिया आहे.**

🌺मेडिक्लेम/इन्शुरन्स सुविधा उपलब्ध🌺

# # # # ✨ **शुद्ध आयुर्वेद — नैसर्गिक उपचार, वेदनारहित जीवनाचा मार्ग.**

पाठीचा कणा पुन्हा सशक्त करा…
आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर पुन्हा विश्वास ठेवा.

☎️अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
8485009051,02312991072

📌डॉ.दिलखुष एम.तांबोळी
एम.डी.आयुर्वेद गोल्डमेडल
📌डॉ सौ वहिदा डी.तांबोळी
एम.डी.आयुर्वेद
🎯कोल्हापूर पत्ता
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल व्हिनस कॉर्नर कोल्हापूर.
🎯मुंबई पत्ता
फिनिक्स हॉस्पिटल
चिकुवाडी,बोरिवली वेस्ट,मुंबई.
दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी

आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी,आयुर्वेद शिकणाऱ्या विध्यार्थ्यामध्ये  आयुर्वेदाची आवड  निर्माण व्हावी व भविष्यात त्या...
02/03/2026

आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी,आयुर्वेद शिकणाऱ्या विध्यार्थ्यामध्ये आयुर्वेदाची आवड निर्माण व्हावी व भविष्यात त्यांनी देखील आयुर्वेदाचा व्यवसाय सुरु करावा आणि आयुर्वेद शास्त्र लोकापर्यंत पोचवावे या करीता रविवार दिनांक १ मार्च २०२६ पासून कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल तर्फे आप्तोपदेश या नावाची व्याख्यानमाला सुरु करण्यात आली आहे. हि व्याख्यानमाला केवळ आयुर्वेद शिकणाऱ्या विध्यार्थ्याकरिता आहे.याकरिता कोणतीही फी आकारली जाणार नाही.हे सर्व लेक्चर निशुल्क आहेत.
या व्याख्यानामध्ये कोल्हापूर, सांगली,सोलापूर जिल्ह्यातील आयुर्वेद महाविध्यालयातील विध्यार्थानी सहभाग घेतला.
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल चे आयुर्वेद तज्ञ डॉ दिलखुष एम तांबोळी यांनी प्रणवह स्रोतस भाग १ या विषयावर व्याख्यान दिले.

कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
व्हीनस कॉर्नर,कोल्हापूर
8485009051

26/02/2026

🌿 शरीर शुद्धी आणि मनशांती 🌿
३ दिवसांचे विशेष पंचकर्म पॅकेज
ताण, थकवा, अंगदुखी, अपचन, झोप न लागणे…?
आता करा शरीर आणि मनाची नैसर्गिक शुद्धी!

✨ विशेष ३ दिवसांचे आयुर्वेदिक डिटॉक्स पॅकेज ✨

🔸 संपूर्ण शरीर शुद्धी (Detox)
🔸 मनशांती व गाढ झोप
🔸 ताण-तणाव कमी
🔸 पचन सुधारणा
🔸 रोगप्रतिकारशक्ती वाढ

पॅकेजमध्ये समाविष्ट:
✔ अभ्यंग (औषधी तेल मालिश)
✔ स्वेदन (स्टीम थेरपी)
✔ शिरोधारा
✔ बस्ती उपचार
✔️ रक्तमोक्षण
✔ वैद्यकीय सल्ला व आहार मार्गदर्शन

📅 कालावधी: ३ दिवस
📍 मर्यादित जागा – आजच नोंदणी करा!

📞 संपर्क: 8485009051
📍 पत्ता: कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
पेंढारकर कॉम्प्लेक्स व्हिनस,पहिला मजला, व्हिनस कॉर्नर कोल्हापूर

🌸 “निरोगी शरीर, शांत मन –
आयुर्वेदच सर्वोत्तम समाधान!” 🌸

Kankayan Ayurved Hospital Kolhapur - Ayurvedic Multispeciality Hospital & Panchakarma Clinic
Mediclaim and insurance facility available.

23/02/2026

संधिवात उपचार शिबिर
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
पेंढारकर कॉम्प्लेक्स,व्हीनस कॉर्नर
कोल्हापूर तर्फे संधिवात उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कंबरदुखी,पाठदुखी,मानदुखी,टाचदुखी,गुडघेदुखी,संधिवात,आमवात,गाउट तसेच चिकन गुण्या सारख्या इतर आजारामुळे निर्माण होणाऱ्या सांधेदुखीचे रुग्ण तपासले जाणार आहेत.
हे शिबीर शुक्रवार,शनिवारी दिनांक २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आले आहे वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
या शिबिरादिवशी सहभागी होणाऱ्या रुग्णांना व गरज असलेल्या रुग्णांना स्नेहन स्वेदन हे उपचार मोफत केले जाणार आहेत.
पंचकर्म उपचारावर २० टक्के सवलत दिली जाणार आहे.

सुसज्ज पंचकर्म विभाग
पेशंट ADMIT करण्याची सोय
इन्शुरन्स/मेडिक्लेम सुविधा उपलब्ध
पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी,गुडघ्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी विशेष उपचार

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ८४८५००९०५१
डॉ .दिलखुष एम.तांबोळी
एम.डी.आयुर्वेद गोल्डमेडल
डॉ.वहिदा डी. तांबोळी
एम.डी.आयुर्वेद
पत्ता
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
पेंढारकर कॉम्प्लेक्स,व्हीनस कॉर्नर,कोल्हापूर.

Kankayan Ayurved Hospital Kolhapur - Ayurvedic Multispeciality Hospital & Panchakarma Clinic
Mediclaim and insurance facility available.

17/02/2026

हो, प्रोस्टेट ग्रंथीचे ऑपरेशन टाळता येते.
गेल्या 26 वर्षांच्या अनुभवातून तयार झालेल्या यशस्वी औषधांनी प्रोस्टेट चे ऑपरेशन टाळता येते.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
8485009051

डॉ. दिलखुष एम तांबोळी
एम डी आयुर्वेद गोल्डमेडल
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
पेंढारकर कॉम्प्लेक्स
व्हिनस कॉर्नर कोल्हापूर

मुंबई पत्ता
फिनिक्स हॉस्पिटल
चिकुवाडी बोरिवली वेस्ट मुंबई.
दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी

Kankayan Ayurved Hospital Kolhapur - Ayurvedic Multispeciality Hospital & Panchakarma Clinic
Mediclaim and insurance facility available.

Address

641, Pendharkar Complex, 1st Floor, Venus Corner
Kolhapur
416001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kankayan Ayurved Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Kankayan Ayurved Hospital:

Share

Category