Antrang Hospital -Centre of Excellence for Gastroenterology Kolhapur

  • Home
  • India
  • Kolhapur
  • Antrang Hospital -Centre of Excellence for Gastroenterology Kolhapur

Antrang Hospital -Centre of Excellence for Gastroenterology Kolhapur ▫️Excellence in Patient Care ▫️ Gastroenterology & Endoscopy Comprehensive Care Under One Roof
🔹 40 Years of Trusted Legacy
📍Kolhapur care under one roof.

Antrang was started as ‘Antrang Endoscopy Center’ at Kolhapur by Dr. Vivekanand Kulkarni – A pioneer in the field of Gastrointestinal (G.I.) Endoscopy in Maharashtra and North Karnataka. Antrang has been providing advanced quality medical services in Digestive diseases since 37 years. Antrang Endoscopy Center is an individual Brand name in Gastrointestinal Endoscopy since 1985 and now it has devel

oped into Antrang Hospital-a Comprehensive under one roof 50 bedded Superspeciality Hospital with prime focus on Digestive diseases. Antrang has constantly evolved and kept pace with the evolving technology in the field of Endoscopy. Being known for many firsts, many of the facilities like ERCP, Variceal banding, Lithotripsy for pancreatic and CBD stones, Magnification Chromoendoscopy etc. were started much before metro cities of Pune and Bangalore. In 2017, Antrang Endoscopy Center was transformed into Antrang Hospital at new premises. Now it stands as a unique 50 bedded Superspecialty Gastroenterology Tertiary care centre with a backing of vast experience, distinguished skills, State-of-the-Art Technology and Comprehensive G.I. Antrang has been awarded with NABH Accreditation in 2018 for maintaining high consistent standards in patient safety and quality care.

41 वर्षांचा आरोग्य सेवेचा वारसाअत्याधुनिक तंत्रज्ञानासह पचनसंस्थेच्या उपचारांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सुपर स्पेशालिटी ...
07/08/2026

41 वर्षांचा आरोग्य सेवेचा वारसा
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पचनसंस्थेच्या उपचारांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
▫️ पचनसंस्थेच्या आजारांवर संपूर्ण उपचार
▫️ अत्याधुनिक एन्डोस्कोपी सुविधा
▫️ तज्ञ गॅस्ट्रो फिजिशियन, गॅस्ट्रो सर्जन व ICU तज्ञांची टीम
▫️ सुसज्ज ICU व ऑपरेशन थिएटर
▫️ GI क्रिटिकल केअरसाठी 24×7 सुविधा

📞 (0231) 2662234 / 35 / 36
📍 न्यू पॅलेस रोड, नागाळा पार्क, कोल्हापूर

आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्येलिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !🔸लिव्हर जपा भविष्य जपा!🔸🔸लिव्हरचे आजार कसे टाळावेत🔸▫️विक...
05/08/2026

आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये
लिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !
🔸लिव्हर जपा भविष्य जपा!🔸

🔸लिव्हरचे आजार कसे टाळावेत🔸
▫️विकोपास गेलेल्या लिव्हरच्या आजारांवर (सिरोसिस) योग्य वेळी लिव्हर प्रत्यारोपणाने आजार घालवून चांगले जीवन जगू शकतो.
▫️अंतरंग हॉस्पिटल येथे गरजू रुग्णांसाठी लिव्हर प्रत्यारोपण स्पेशालिस्ट कडून मार्गदर्शन व सुलभरीत्या उपचार केले जातात.
▫️गरजू रुग्णांसाठी भरीव अर्थसहाय्य केले जाते

🔸प्रत्येक बुधवारी, वेळ : स. 9 ते दु. 1 वाजेपर्यंत
🔸चाचण्यांवर 20% सवलत🔸
📞संपर्क:- (0231) 2662234/35/36, +91 84128 86622
📍पत्ता :- महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर 416003

आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्येलिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !🔸लिव्हर जपा भविष्य जपा!🔸🔸लिव्हरचे आजार कसे टाळावेत▫️कमी ...
03/08/2026

आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये
लिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !

🔸लिव्हर जपा भविष्य जपा!🔸

🔸लिव्हरचे आजार कसे टाळावेत
▫️कमी खा, पौष्टिक खा व वजन मर्यादित ठेवा.
▫️नियमित व्यायाम आणि चालणे.
▫️मद्यपान टाळा.
▫️अप्रमाणित औषधे, देशी/गावठी औषधे घेणे टाळा.
▫️हिपॅटायटीस B ची लस टोचून घ्या.
▫️नियमित आरोग्य तपासणी करून घ्या

🔸प्रत्येक बुधवारी, वेळ : स. 9 ते दु. 1 वाजेपर्यंत
🔸चाचण्यांवर 20% सवलत🔸
📞संपर्क:- (0231) 2662234/35/36, +91 84128 86622
📍पत्ता :- महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर 416003

गुरु पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #गुरुपौर्णिमा
29/07/2026

गुरु पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#गुरुपौर्णिमा

Protect your liver, protect your future.Hepatitis can often go unnoticed. Early testing, timely treatment, and awareness...
28/07/2026

Protect your liver, protect your future.
Hepatitis can often go unnoticed. Early testing, timely treatment, and awareness can help keep your liver healthy. This World Hepatitis Day, take a step towards better liver health.

आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्येलिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !🔸लिव्हर जपा भविष्य जपा!🔸🔸लिव्हरचे आजार असणाऱ्या रुग्णांन...
27/07/2026

आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये
लिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !

🔸लिव्हर जपा भविष्य जपा!🔸

🔸लिव्हरचे आजार असणाऱ्या रुग्णांनी घेण्याची काळजी
▫️जलोदर, कावीळ, रक्ताच्या उलट्या यावर नियमित तपासणी व उपचार घेणे आवश्यक.
▫️लिव्हरला घातक औषधे टाळावीत.
▫️देशी झाडपाला औषधांनी लिव्हर खराब होऊ शकते हे टाळा.
▫️इंटरनेट वरील माहिती घेऊन कोणतीही औषधे घेणे टाळा.
▫️डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत.
▫️संसर्गजन्य आजार टाळा.
▫️बाहेरचे जिन्नस खाणे टाळा.
▫️ताप खोकला असल्यास ताबडतोब उपचार करून घेणे.

🔸प्रत्येक बुधवारी, वेळ : स. 9 ते दु. 1 वाजेपर्यंत
🔸चाचण्यांवर 20% सवलत🔸
📞संपर्क:- (0231) 2662234/35/36, +91 84128 86622
📍पत्ता :- महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर 416003

आषाढी एकादशी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा पवित्र उत्सव.विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात उत...
25/07/2026

आषाढी एकादशी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा पवित्र उत्सव.
विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच प्रार्थना.

अंतरंग हॉस्पिटल, कोल्हापूर तर्फे आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

41 YEARS OF TRUST EXPERIENCE. EXCELLENCE🔸Hands-on Advanced GI Endoscopy Training Program🔸Train with Experts at Antrang H...
24/07/2026

41 YEARS OF TRUST EXPERIENCE. EXCELLENCE
🔸Hands-on Advanced GI Endoscopy Training Program🔸
Train with Experts at Antrang Hospital

▫️ERCP
▫️Therapeutic EUS
▫️SpyGlass Cholangioscopy
▫️Pancreatic Endotherapy
▫️Enteroscopy

🔸Duration: 3 Months | 6 Months | 1 Year
🔸Eligibility: DM / DrNB Gastroenterology
Candidates

🔸📞For more details: +91 91588 33633,
+91 95959 51914
🔸📧Email: [email protected]


आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्येलिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !🔸या सोप्या चाचण्या लिव्हर वाचवू शकतात.▫️लिव्हर फंक्शन टे...
24/07/2026

आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये
लिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !

🔸या सोप्या चाचण्या लिव्हर वाचवू शकतात.
▫️लिव्हर फंक्शन टेस्ट
▫️हिपॅटायटिस B & C
▫️अल्ट्रासाउंड
▫️फायब्रो स्कॅन

🔸प्रत्येक बुधवारी, वेळ : स. 9 ते दु. 1 वाजेपर्यंत
🔸चाचण्यांवर 20% सवलत🔸
📞संपर्क:- (0231) 2662234/35/36, +91 84128 86622
📍पत्ता :- महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर 416003

आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्येलिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !लिव्हर जपा भविष्य जपा! लिव्हरच्या आजाराची लक्षणे▫️थकवा▫️...
22/07/2026

आता अंतरंग हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये
लिव्हर क्लिनिक सुविधा उपलब्ध !

लिव्हर जपा भविष्य जपा! लिव्हरच्या आजाराची लक्षणे
▫️थकवा
▫️अशक्तपणा
▫️भूक कमी लागणे
▫️मळमळ, उलट्या
▫️कावीळ (डोळे आणि लघवी पिवळी होणे)
▫️पोटाला, पायाला सूज येणे
▫️रक्ताची उलटी होणे

🔸प्रत्येक बुधवारी, वेळ : स. 9 ते दु. 1 वाजेपर्यंत

🔸चाचण्यांवर 20% सवलत🔸

🔸प्रत्येक बुधवारी, वेळ : स. 9 ते दु. 1 वाजेपर्यंत

📞संपर्क:- (0231) 2662234/35/36, +91 84128 86622
📍पत्ता :- महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर 416003

Address

Antrang Hospital 5 D/1 E Ward Near Mahaveer College New Palace Road
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Antrang Hospital -Centre of Excellence for Gastroenterology Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Antrang Hospital -Centre of Excellence for Gastroenterology Kolhapur:

Shortcuts

Share

Category