29/07/2026
फक्त वर्कआउट करून फॅट लॉस होतो... असं तुम्हालाही वाटतं का? 🤔
अनेक जण जिममध्ये खूप मेहनत करतात, पण वर्कआउटनंतर काय खातात याकडे दुर्लक्ष करतात.
👉 जर शरीराला वर्कआउटनंतर योग्य प्रमाणात प्रोटीन, चांगल्या दर्जाचे कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी फॅट्स मिळाले नाहीत, तर फॅट लॉसपेक्षा मसल लॉस होण्याचा धोका वाढू शकतो.
लक्षात ठेवा...
✅ साधारण २०% व्यायाम
✅ ८०% योग्य आहार
✅ आणि त्यात बॅलन्स प्रोटीन हे सर्वात महत्त्वाचं!
तुमचा उद्देश फॅट लॉस असायला हवा... मसल लॉस नाही. 💪
💬 तुम्ही वर्कआउटनंतर नेहमी काय खाता? कमेंटमध्ये नक्की सांगा. Protein ProteinIntake WorkoutNutrition HealthyLifestyle FitnessMarathi MarathiReels WeightLossJourney FatLossJourney HealthyEating Exercise Nutrition BodyTransformation FitnessCoach HealthEducation HealthyAndHappy