Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra

  • Home
  • India
  • Kolhapur
  • Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra

Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra We like to think that we are an extraordinary practice that is all about you - your potential, your

12/08/2026

झोपेतून उठल्यावर मान दगडासारखी घट्ट वाटतेय का? 🪨
मान पूर्णपणे वळवता येत नाहीये किंवा खांद्याच्या मागच्या बाजूला तीव्र वेदना होत आहेत? 😫
हे Cervical Spondylosis किंवा Frozen Shoulder चे लक्षण असू शकते ‼️
जे आजकाल चुकीच्या पोश्चरमुळे आणि लॅपटॉप-मोबाईलच्या अतिवापरामुळे अत्यंत सामान्य झाले आहे. ⚠️💺
वेळेत उपचारांनी मणक्याची लवचिकता टिकवून ठेवणे शक्य आहे! ✨
मान आणि खाद्यांच्या त्रासांवर आयुर्वेदीय उपचारांसाठी आजच विश्वरेखा चिकित्सालयाला भेट द्या ✨🌿

📍विश्वरेखा चिकित्सालय - कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

Many individuals struggling with neck and shoulder pain often ignore the initial stiffness, unaware that habits like hunched-over posture during long work hours or repetitive strain can lead to significant degeneration. While Cervical Spondylosis often presents with stiffness and dizziness upon waking, conditions like Frozen Shoulder can severely limit arm mobility, a struggle frequently observed in diabetic patients or due to specific physical strain.
At Vishwarekha Chikitsalaya, we focus on identifying the biomechanical causes behind your neck and shoulder pain to provide long-term relief. Our expert team uses authentic Ayurvedic treatments to nourish the spine, reduce inflammation, and strengthen the muscles supporting your neck and shoulders. Whether you are dealing with early signs of stiffness or severe movement limitations, our personalized care plans are designed to help you reclaim your comfort and mobility. Reach out to us at our Kolhapur, Pune, or Mumbai locations to book your consultation and take the first step toward a pain-free neck.

उपचार सुरू असताना तुम्हालाही असा प्रश्न पडतो का की, "माझं पूर्ण बरं होईल का?" 🤔आरोग्य सुधारायचं असेल, तर फक्त औषधं घेऊन ...
08/08/2026

उपचार सुरू असताना तुम्हालाही असा प्रश्न पडतो का की, "माझं पूर्ण बरं होईल का?" 🤔
आरोग्य सुधारायचं असेल, तर फक्त औषधं घेऊन चालत नाही, तर त्यामागे रुग्ण आणि वैद्य यांच्यातील 'विश्वासाचं नातं' खूप महत्त्वाचं असतं! 🤝
जेव्हा रुग्ण आणि डॉक्टर एकमेकांशी प्रामाणिकपणे संवाद साधतात आणि उपचारांमधील सातत्य पाळतात, तेव्हा शरीर आणि मन दोघांनाही बरे होण्यास मदत होते. 🧑‍⚕️🧑‍🦱
रिकव्हरीच्या काळात येणारा त्रास सहन करण्याची जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन हाच उपचारांचा खरा आधार असतो. ✨

📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

Successful recovery in Ayurveda is built upon a foundation of mutual trust and transparency between the patient and the physician, an essential partnership for restoring long-term health. At Vishwarekha Chikitsalaya, we emphasize the importance of open communication, where patients feel empowered to share their symptoms honestly and follow clinical instructions with patience and dedication. Whether you are dealing with chronic conditions or seeking a structured path to wellness in Kolhapur, Pune, or Mumbai, our approach honors the patient’s role in their own healing process. By cultivating the mental strength to endure recovery and working closely with our experienced practitioners, you can foster the holistic systemic balance required for complete and lasting well-being.

07/08/2026

तुमचं शरीर धष्टपुष्ट आहे, पण वजन कमी करणं तुम्हाला खूप कठीण जातंय का? 🏋️‍♂️
काहीही केलं तरी आळस आणि जडपणा पाठ सोडत नाहीये? 😴
तर तुम्ही १००% 'कफ' प्रकृतीचे असू शकता! ⚠️
या प्रकृतीमध्ये अग्नी मंद असल्यामुळे पचन संथ होतं, ज्याचे परिणाम लठ्ठपणा किंवा वारंवार होणाऱ्या सर्दीच्या स्वरूपात दिसू शकतात. ✨
तुम्हीही कफ प्रकृतीचे असाल तर वरीलपैकी तुम्हाला कोणते त्रास जाणवतात आम्हाला Comments मध्ये सांगा
आणि वातदोषमुळे होणाऱ्या त्रासांवर आयुर्वेदीय उपचारांसाठी आजच विश्वरेखा चिकित्सालयाला भेट द्या ✨

📍विश्वरेखा चिकित्सालय - कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

'Kapha' individuals are naturally blessed with a robust constitution, smooth skin, and a calm, patient temperament that makes them incredibly reliable and loyal. However, because their body is composed of earth and water elements, an imbalance often manifests as sluggish metabolism, lethargy, and a tendency to hold onto weight.
At Vishwarekha Chikitsalaya, we specialize in identifying the root causes of metabolic and respiratory imbalances linked to Kapha dosha. Our personalized Ayurvedic treatments aim to stimulate your digestive fire, reduce excess fluid retention, and support weight management without the struggle of unsustainable diets. Whether you are dealing with chronic sinus issues, persistent lethargy, or weight gain, our expert team is here to guide you toward systemic harmony. Contact us at our Kolhapur, Pune, or Mumbai locations to book your consultation and take the first step toward feeling lighter and more energized.

05/08/2026

छातीत घरघर आवाज येतोय? थोडं चालल्यावर धाप लागतेय किंवा पहाटे खोकल्याचा त्रास होतोय? 🌬️
हे संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका ‼️कारण हे तुमच्या फुफ्फुसांची 🫁ताकद कमी होत असल्याचे लक्षण असू शकते. ⚠️
वेळेत आयुर्वेदिक उपचार घेऊन श्वसनाचे आरोग्य पुन्हा सुधारणे शक्य आहे! ✨🌿

📍विश्वरेखा चिकित्सालय : कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

Achieving optimal respiratory health and increasing lung capacity requires a proactive approach that looks beyond temporary relief to address the foundational causes of breathing difficulties. At Vishwarekha Chikitsalaya, we offer personalized Ayurvedic care in Kolhapur, Pune, and Mumbai, helping patients overcome chronic issues such as wheezing, breathlessness, and persistent coughs through targeted, nature-based treatments. By aligning your lifestyle—including disciplined meal times and nutritious, fresh dietary choices—with traditional therapeutic practices, our expert practitioners empower you to strengthen your respiratory system and regain your comfort. If you are experiencing warning signs of lung weakness or respiratory discomfort, our patient-centered approach provides a sustainable pathway toward long-term ease and systemic well-being.

सततचं Overthinking आणि मनाची अस्वस्थता तुम्हाला थकवतेय का? 🤯आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव येणं साहजिक आहे, पण जेव्ह...
01/08/2026

सततचं Overthinking आणि मनाची अस्वस्थता तुम्हाला थकवतेय का? 🤯
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव येणं साहजिक आहे, पण जेव्हा तो आपल्या रोजच्या कामावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतो, तेव्हा आपण थांबून विचार करायला हवा. 🧠
खऱ्या अर्थाने मानसिक शांती ही बाह्य उपायांनी मिळत नाही, तर ती स्वतःच्या विचारांत स्पष्टता आणून मिळते. 🧘
जेव्हा आपण तर्काला आणि भावनेला वेगळे करायला शिकतो, तेव्हा अकारण निर्माण होणारी चिंता आपोआप कमी होऊ लागते. ✨
मानसिक शांततेसाठी आयुर्वेदीय मार्गदर्शनासाठी आजच विश्वरेखा चिकित्सालयाला भेट द्या ✨

📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

Finding true mental peace in a fast-paced world begins with cultivating inner balance, a philosophy deeply rooted in the Ayurvedic wisdom of self-awareness and patience. At Vishwarekha Chikitsalaya, we guide patients through the journey of overcoming mental fatigue, chronic stress, and anxiety by integrating mindfulness with traditional therapeutic practices. By focusing on the strength of the intellect and the power of resilience, our specialists in Kolhapur, Pune, and Mumbai provide a sanctuary for those looking to move beyond surface-level solutions and address the root causes of their emotional restlessness. Whether you are navigating the complexities of burnout or simply seeking a more stable, grounded approach to daily living, our holistic Ayurvedic care offers a path toward sustained cognitive clarity and emotional stability.

29/07/2026

वजन वाढण्याच्या भीतीने बरेच लोक हे एक 'Superfood' पूर्णपणे बंद करतात! 🚫
पण तुम्हाला माहित आहे का? हे पदार्थ तुमच्या पचनासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी किती आवश्यक आहे? ✨
आयुर्वेदात याला सर्वोत्तम स्निग्ध पदार्थ मानले जाते, ते म्हणजे... तूप! 🧈
तूप हे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उत्कृष्ट मानले जाते. 🧠
हे पचनशक्ती सुधारायला, वात दोष कमी करायला आणि सांध्यांचे आरोग्य टिकवून ठेवायला मदत करते.🦵
नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी मिळवून देण्यासाठी आणि शरीराला आरोग्यदायी फॅट्स पुरवण्यासाठी तुपाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. 🌿
विशेषतः गर्भावस्थेमध्ये योग्य प्रमाणात तूप सेवन केल्याने आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यास उत्तम पोषण मिळते. 🫄👶
तुम्ही रोज तूप खाता का? आम्हाला Comments मध्ये नक्की सांगा! 👇
आरोग्याच्या अशाच Informative माहितीसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा! 🔔

📍विश्वरेखा चिकित्सालय
📍कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

Embracing the rich traditions of Ayurveda at Vishwarekha Chikitsalaya offers a holistic path toward reclaiming your vitality and inner balance. Whether you are navigating the persistent discomfort of chronic joint pain, seeking effective natural relief for digestive issues like IBS and constipation, or addressing complex skin conditions through gentle detoxification, our expert team in Kolhapur, Pune, and Mumbai is dedicated to your long-term wellness. By moving beyond temporary fixes to understand the root cause of your symptoms—be it hormonal imbalances, allergic sensitivities, or constitutional fluctuations—we empower you to foster a healthier lifestyle.

27/07/2026

मुलांसाठी कोणतं दूध जास्त चांगलं? गायीचं की म्हशीचं? 🥛
गायीचं दूध पचायला हलकं आणि बुद्धीच्या विकासासाठी उत्तम असतं, तर म्हशीचं दूध स्निग्ध असल्याने वजन वाढवण्यास मदत करतं. 🧠💪
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी त्यांच्या गरजेनुसार योग्य दूधाची निवड करा! ✨
मुलांच्या आरोग्याच्या अश्याच Informative Tips साठी आमच्या Page ला Follow करा ✨

📍विश्वरेखा चिकित्सालय
📍कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

Every parent wants the best nutrition for their growing child, but choosing the right type of milk often becomes a source of daily confusion. While both options offer unique nutritional profiles, they serve entirely different developmental needs according to Ayurveda. Desi cow's milk is highly revered for its light, easy-to-digest nature, making it an excellent choice for enhancing cognitive function, memory, and overall brain development in young children. On the other hand, buffalo milk is richer in fats and deeply nourishing, acting as a supportive element for children who specifically need healthy weight gain and sustained physical nourishment.
However, relying solely on milk for bone health and calcium absorption is a common misconception that many parents hold. True developmental progress requires a balanced combination of a nutrient-rich diet, adequate sunlight exposure, and most importantly, a strong digestive system to process and absorb these nutrients effectively. If your child struggles with frequent illnesses, poor appetite, or delayed growth, it might indicate an underlying digestive or nutritional gap that needs attention.

💺 खूप वेळ बसून काम करताय? कंबरदुखी आता पायापर्यंत जाणवतेय?ही साधी Back Pain नसून Sciatica किंवा Nerve Compression ची सुर...
25/07/2026

💺 खूप वेळ बसून काम करताय? कंबरदुखी आता पायापर्यंत जाणवतेय?
ही साधी Back Pain नसून Sciatica किंवा Nerve Compression ची सुरुवात असू शकते.
विश्वरेखा चिकित्सालयामध्ये:
🌿 कटी बस्ती आणि बस्ती पंचकर्म
🌿 Sciatica साठी विशेष उपचार
🌿 वात कमी करून वेदना नियंत्रण
🌿 Surgery टाळण्यासाठी Root Cause Treatment
वेळेवर उपचार घेतल्यास दीर्घकाळ आराम मिळू शकतो ✨
आजच विश्वरेखा चिकित्सालयाला भेट द्या ✨ | 📲Online Consultation उपलब्ध

📍विश्वरेखा चिकित्सालय
📍कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

Ayurvedic treatment for sciatica and lower back pain helps relieve nerve compression naturally.
Kati Basti and Panchakarma therapies support spine health and mobility improvement.
Natural treatment for sitting job back pain helps reduce stiffness and leg pain.
Best Ayurvedic clinic in Kolhapur for slip disc, sciatica, and chronic back pain.
Ayurvedic therapies focus on reducing vata imbalance and muscle tension.
Early treatment may help avoid surgery and long-term spinal complications.
Online consultation available for spine care and sciatica management.

24/07/2026

खूप Overthinking करता, 🤯बसल्याजागी सारखे पाय हलवता किंवा कायम अस्वस्थ वाटते का? 😕
ही लक्षणं 'वात' प्रकृतीची असू शकतात. 🌬️🩵
अशा प्रकृतीच्या व्यक्तींना सांधेदुखी, बद्धकोष्ठता किंवा केसांच्या समस्यांचा त्रास होण्याची शक्यता असते. 🦵💪
वात दोषाचे असंतुलन समजून घेऊन त्यावर योग्य उपचार केल्यास आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. 🍃
तुम्हालाही तुमच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदीय मार्गदर्शन हवे असेल, तर आजच 'विश्वरेखा चिकित्सालया'ला भेट द्या. ✨

📍विश्वरेखा चिकित्सालय
📍कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

Understanding your body's unique 'Vata' constitution is the first step toward achieving long-term physical and mental balance, especially when dealing with symptoms like dryness, joint discomfort, or erratic digestion. Vata-dominant individuals often experience fluctuations in energy and focus, which, when left unaddressed, can lead to persistent feelings of restlessness or systemic imbalances. By aligning your daily habits and therapeutic needs with Ayurvedic principles, you can support your body’s natural rhythm and cultivate a more grounded, stable state of well-being.

22/07/2026

तुमच्याही गुडघ्यातून कटकट आवाज येतोय? जिना चढताना पाय दुखतोय का? 🦵
मग या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण ही गुडघेदुखीची सुरुवातीची लक्षणं असू शकतात! ⚠️
वेळेवर घेतलेले योग्य उपचार वेदना कमी करून सांध्यांचे आरोग्य जपण्यास मदत करू शकतात. 🌿

📍विश्वरेखा चिकित्सालय
📍कोल्हापूर | पुणे | मुंबई
📍कोल्हापूर दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍कोल्हापूर राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📍मुंबई : पार्क पॉलिक्लिनिक, शिवसेना भवन समोर, शिवाजी पार्क, दादर (W), मुंबई
📍पुणे : अरुणित पॉलिक्लिनिक, JM रोड, छ. संभाजी महाराज गार्डन समोर, पुणे
📲 8308830854
मुंबई व पुण्यामध्ये डॉक्टरांची भेट फक्त पूर्वनियोजित अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध आहे.

Persistent knee pain can drastically alter your daily routine, turning simple tasks like climbing stairs or sitting cross-legged into sources of constant discomfort. When you begin to notice clicking sounds or reduced mobility, it is a clear signal that your joints are under stress and require professional attention before the condition progresses further. Addressing these warning signs early with a comprehensive approach is essential to maintaining long-term joint integrity and ensuring you remain active and pain-free.
At Vishwarekha Chikitsalaya, we focus on identifying the root cause of your joint discomfort to provide personalized Ayurvedic treatments that aim to restore natural strength and flexibility. By combining specialized therapeutic methods with expert guidance, we help our patients move beyond temporary relief and work toward sustainable joint health. If you are struggling with knee pain, visiting our specialized centers in Kolhapur allows you to begin your journey toward recovery with the support of experienced practitioners.

Address

'Padmaj' 2nd Floor, Opp. Jagdale Hall, 1st Lane, Rajarampuri
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 9pm
Tuesday 10am - 2pm
5pm - 9pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 9pm
Thursday 10am - 2pm
5pm - 9pm
Friday 10am - 2pm
5pm - 9pm
Saturday 10am - 2pm
5pm - 9pm
Sunday 10am - 2pm
5pm - 9pm

Telephone

+91 80871 06498

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra:

Shortcuts

Share